अत्यंत महत्त्वाची सूचना ‼️
⚜️ खेतवाडी १० वी गल्ली ⚜️
मूर्तिकार:@kp_arts_krunal_patil_official
.
🌼 # आम्ही_तांडवकर 🌼*
❗️卐 *गं गणपतये नमः* 卐 ❗
💥💥💥💥💥💥💥💥💥
*ॐ तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ*
*अभिमान मंगलमय संस्कृती जपण्याचा *
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
🐭 २०२६ साठी बाप्पाच्या सेवेत सज्ज…
ओम तांडवचा नवा मूषकराज ! ✨🙏
भावना, भक्ती आणि कलात्मकतेचा सुंदर संगम असलेली ही अप्रतिम कलाकृती
मूर्तिकार श्री. संदेश नारकर यांनी साकारली आहे. 🎨🐭
|| गणपती बाप्पा मोरया ||
🌼 # आम्ही_तांडवकर 🌼*
अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
🌼 # आम्ही_तांडवकर 🌼*
💥💥💥💥💥💥💥💥💥
ॐ तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ
⚜️खेतवाडी १० वी गल्ली ⚜️
•॥मंगलमय संस्कृतीचे पहिले नाव ॥•