@AjitPawarSpeaks आदरणीय अजितदादा,
नमस्कार.
PMC परीक्षा केवळ TCS iON केंद्रांवरच घेण्यात यावी, अशी पुण्यातील विद्यार्थ्यांची मागणी आहे. TCS iON केंद्रांमुळे पारदर्शकता, सुरक्षितता व विश्वासार्हता वाढेल. कृपया या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक निर्देश द्यावेत, ही विनंती. 🙏