@PMCPune
प��दिवे दुरुस्ती
कमलेश सोसायटी, मयूर कॉलनी प्रभाग क्रमांक 12 येथील Plot ११ आणि १२ च्या मधील खां��ावरील पथदिवे गायब झाले असून वायर पण तुटली आहे. शिवाय पथदिव्याचा खांब पण कलला आहे. तरी दुरुस्ती व्हावी.
@PMCPune@mohol_murlidhar@ChDadaPatil
आज तीन महीने पूर्ण झाले तक्रार देऊन.
अजूनही मृत्युंजय मंदिर चौकात झेब्रा क्रॉ��िंगचे पट्टे नाहीत. एका क्षेत्रीय कार्यालयाकडून दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार ढकलण्यात येऊन Resolved म्हणून नोंद करण्यात आलेली आहे.
@PMCPune@mohol_murlidhar@ChDadaPatil
आज तीन महीने पूर्ण झाले तक्रार देऊन.
अजूनही मृत्युंजय मंदिर चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत. एका क्षेत्रीय कार्यालयाकडून दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार ढकलण्यात येऊन Resolved म्हणून नोंद करण्यात आलेली आहे.
@PuneCityTraffic
I am frequently using the PTP app.
Just request you to fix the issue in it.
First photo is captured with PTP app where number plate is visible. But I submit it, app adds the coordinates and the number plate became unreadable.
@PMCPune@PuneCityTraffic
राहुल नगर कोथरूड येथून मृत्युंजय मंदिराच्या म��गून जाणारा रस्ता हा मृत्युंजय चौकात येऊन मिळतोय. या रस्त्याच्या वाहनांसाठी कोणताही सिग्नल चौकात नाही. त्यामुळे वाहने धोकादायकरीत्या रस्ता ओलांडत आहेत किंवा KFC कडे पदपथावरून उलटे जात आहेत.
दखल घ्यावी.
@PuneCityTraffic@VahanScore
मला सांगा रस्ता कुठून कसा ओलांडाय��ा??
तुमचा बिना अधिकाराचा वॉर्डन काय कामाचा??
Location: Mrutyunjayeshwar Mandir Chowk Kothrud
@PuneCityTraffic@CPPuneCity@VahanScore
Location: Mrutyunjayeshwar Mandir Chowk Kothrud
Vehicles stopped ahead of zebra crossing obstructing pedestrians.
MH12CV8684
MH12ST1945
MH12VH5944
@PuneCityTraffic, are you not generating challans on civilian report now days?
@PuneCityTraffic@CPPuneCity@VahanScore
उजवीकडे वळायचा सिग्नल बंद झालेला आहे. वॉर्डन चौकात उभा आहे. तरी वहाने बिनधास्त पुढे येऊन थांबलेली आहेत. त्या वॉर्डनचा काही उपयोग नाही.त्या वॉर्डनला किमान अधिकार द्यावे जेणेकरून वाहतुकीला शिस्त लागू शकेल. Mrutyunjayeshwar Mandir Chowk
@PuneCityTraffic@CPPuneCity@VahanScore@MirrorPune
Mass rule breaking..
Police warden was present in the middle, but no one bothered.
Location: Mrutyunjayeshwar Mandir Chowk Kothrud
MH12UL3615
No respect for Police & law. Pathetic situation.