स्रोत: नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, GOI. 77 किमी खोलीसह 4.3 रिश्टर स्केलचा #भूकंप, वेळ : सायं.6.50
#गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवर जाफ्राबाद चकजवळ (प्राणहिता नदीजवळ). आत्तापर्यंत कोणतीही मानवी किंवा मालाची हानी झाल्याचे वृत्त नाही.
जिल्हाधिकारी, गडचिरोली
स्रोत: नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, GOI. 77 किमी खोलीसह 4.3 रिश्टर स्केलचा #भूकंप झाला. अक्षांश 19.00 आणि रेखांश 79.96, अहवाल वेळ 18:48:47 (IST).
अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. कृपया कोणतीही दहशत आणि भीती निर्माण करणारे संदेश पसरवू नयेत.
संजय मीणा
जिल्हाधिकारी, गडचिरोली
.जाहिरात
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ येथे झाडू मारण्यासाठी अनुभवी महिला पाहिजे.
सोबत बाथरूम टॉयलेट धुतल्यास
खाण्यापिण्याची राहण्याची सोय केली जाईल.
बोनस सुद्धा मिळेल.