साहिल की FIR दर्ज हुई। यह न्याय की तरफ़ पहला क़दम है।
पर सोचिए - एक FIR लिखने की इजाज़त तक गृह मंत्रालय से आनी पड़ी। अब समझ आया कि न्याय पर लगाम किसने लगा रखी है।
बुद्धी नसलेले सत्ताधारी निवडून दिल्यावर काय होणार?
आरोग्य, हॉस्पिटलपेक्षा कुंभमेळा महत्वाचा वाटतो असे सरकार असेल तर जनतेने खड्ड्यात मेलेल बरे...
भाजप जनतेच भले करू शकत नाही,पण जनतेला पण असेच सत्ताधारी हवेत तर भोगले पाहिजे!
#आलियाभोगासी
लोकमान्य तिलक ट्रस्ट ने NSA डोभाल को सम्मान दिया..
डोभाल सम्मान लेने दिल्ली से पुणे पहुंचे
शाह सम्मान देने के लिए दिल्ली से पुणे पहुंचे
CM फडनवीस मौजूद रहने के लिए मुबंई से पुणे पहुंचे
दोनों डिप्टी सीएम उपस्थिति दर्ज कराने मुंबई से पुणे पहुंचे
टैक्स पेयर का खर्चा कितना..CAG
मूल बात क्या है? मूल बात है कि गोदी मीडिया लोकतंत्र का हत्यारा है।
आप अगर-मगर के सहारे इससे नहीं बच सकते। कुछ अच्छे लोग हमेशा हैं, रहेंगे।उन्हें निशाना मत बनाइये, हिंसा और हुड़दंग नहीं होनी चाहिए। तब भी गोदी मीडिया की सच्चाई नहीं बदल जाएगी। जनता को हर दिन जागना होगा। आज इस मीडिया पर आप गर्व नहीं कर सकते. इसके न्यूज़ रूम के लोग भी शर्म से सहमे रहते हैं। अभी भी ज़रूरत है कि देश की हर पंचायत में पोस्टर लगना चाहिए कि गोदी मीडिया लोकतंत्र का हत्यारा है।हर पार्टी के दफ्तर के बाहर यह पोस्टर लगा होना चाहिए। एयर पोर्ट पर स्पेस ख़रीद कर यह नारा लिखा जाना चाहिए। लोगों को अपनी कार के पीछे लिखना चाहिए। इस गोदी मीडिया ने लोकतंत्र के हर कोने में सड़न पैदा कर दी है। इसके कारण कुर्सी पर बैठा हर शख़्स ख़ुद को ख़ुदा समझ बैठा है। सांसद तक लूटे जा रहे हैं। विपक्षी पार्टियाँ लूट ली जा रही हैं। वोट का अधिकार छीना गया है। इसी मीडिया के सामने। इसलिए मूल बात है कि गोदी मीडिया लोकतंत्र का हत्यारा है।
खाशाबा जाधव १९५२ च्या हेलसिंकीतील ऑलिम्पिकला पात्र झाले त्यावेळी परदेशी जाण्यासाठी गावकऱ्यांनी निधी जमवला होता. त्या काळी सरकारी मदतही अपुरी होती. तेव्हा कराड, सातारा भागाती नागरिक, व्यापारी, शिक्षक व मित्रांनी वर्गणी गोळा केली. काहींनी दागिने गहाण ठेवूनही मदत केल्याचे उल्लेख विविध लेखांमध्ये आढळतो लोकांच्या विश्वासामुळे खाशाबा जाधव हे ऑलिम्पिकला जाऊ शकले व भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून आले.
ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकल्यानंतरही त्यांना मोठी प्रसिद्धी किंवा आर्थिक समृद्धी मिळाली नाही. त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात नोकरी केली व साधेपणाने आयुष्य व्यतीत केले. भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या या महान खेळाडूला त्यांच्या निधनानंतर २००० साली मरणोत्तर अर्जुन पुरस्कार दिला गेला. त्यांच्या कार्याची खरी दखल या देशाने खूप उशिरा घेतली.
१४ ऑगस्ट १९८४ ता दिवशी एका रस्ते अपघातात खाशाबा जाधव यांचे निधन झाले.
जिद्द जेव्हा मातीत रुजते, तेव्हा इतिहास घडतो.."खाशाबा" त्या इतिहासाची एक प्रेरणादायी गाथा आहे.
#खाशाबा #महाराष्ट्र
अयोध्या येथील राम मंदिरात येणाऱ्या दान रक्कमेतून 200 कोटी रुपयांची चोरी (दरोडा) झाल्याचे उघड झाले आहे,
आता राम मंदिरात इतर धर्मिय लोक तर व्यवस्थापनामध्ये नसतीलच मग ही चोरी कोणी केलीय हे स्पष्ट आहे.
आता हिंदू धर्म संकटात आहे हे म्हणायला काही हरकत नाही...
की नाही?
SSC GD परीक्षा में भारी लापरवाही! Application Status में परीक्षा तिथि 28 मई 2026 दिखाई गई, लेकिन परीक्षार्थी जब 27 मई को Admit Card डाउनलोड करने पहुँचे, तब पता चला कि परीक्षा उसी दिन पहले ही हो चुकी है। मेहनती अभ्यर्थियों के भविष्य के साथ खिलवाड़ है।
#SSC_GD_SCAMभीषण
Primeminister of India, Narendra Modi, would not take my question, I was not expecting him to.
Norway has the number one spot on the World Press Freedom Index, India is at 157th, competing with Palestine, Emirates & Cuba.
It is our job to question the powers we cooperate with.
शहरे अक्षरशः जिवंत नरक बनत चालली आहेत…
मी काँग्रेसचा आहे म्हणून तुम्ही याकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहाल, हे मला माहित आहे. पण एकदा स्वतःभोवती बघा ..
तापमान वाढतंय, काँक्रिट वाढतंय, झाडं गायब होतायत, आणि माणूस मात्र भाजतोय.
आज शहरात राहताना AC ही गरज झाली आहे, लक्झरी नाही. रस्ते रुंद झाले, इमारती उंच झाल्या… पण सावली कुठे गेली? श्वास घ्यायला हवा कुठे आहे?
हा फक्त राजकीय मुद्दा नाही
हा आपल्या जगण्याचा प्रश्न आहे.
विकास म्हणजे फक्त काँक्रिट नाही.
विकास म्हणजे माणसाला जगता येईल अशी शहरं.
आज नाही बोललो, तर उद्या उशीर होईल.
छत्रपती शिवराय आमचे माय-बापच नाही तर सारं आयुष्य आहेत,
त्यामुळे त्यांना आम्ही एकेरी बोलाव की मानपान देऊन बोलाव हे खऱ्या इतिहासाची माहिती नसणाऱ्या लोकांनी आम्हाला सांगायची गरज नाहीये...
#कॉम्रेड_पानसरे
कॅाम्रेड गोविंद पानसरे सरांचे “शिवाजी कोण होता?” ही पुस्तिका मिळेल तिथे विकत घेण्याचा आणि ती भेट म्हणून वाटण्याचा नाद मला का आहे, याचं उत्तर शिंदेसेनेचे महाप्रतापी आमदार संजय गायकवाड यांनी दिलेय. तेव्हा या पुस्तिकेची पीडीएफ फाईल लिंक खाली देतोय, ती नक्की शेअर करा.
PDF Link here :
शिवाजी कोण होता?
https://t.co/x4audMFZIu
#छत्रपतीशिवाजीमहाराज 🙏
संशोधन विधेयक गिर गया।
उन्होंने महिलाओं के नाम पर, संविधान को तोड़ने के लिए, असंवैधानिक तरकीब का इस्तेमाल किया।
भारत ने देख लिया।
INDIA ने रोक दिया।
जय संविधान।
बाबासाहेब डॉ. भीमराव अंबेडकर ने हमें सिर्फ़ संविधान नहीं, न्याय, समानता और सम्मान पर आधारित एक सशक्त भारत का सपना दिया।
लेकिन आज कुछ ताकतें सुनियोजित तरीके से बाबासाहेब की इस विरासत और हमारे संविधान को कमजोर करने में लगी हैं - लोकतांत्रिक संस्थाओं को खोखला किया जा रहा है, अधिकारों को कुचला जा रहा है, और समता की सोच पर हमला हो रहा है।
यह देश बाबासाहेब के विचारों पर बना है - मैं पूरी शक्ति के साथ, आखिरी दम तक इनकी रक्षा के लिए लड़ता रहूंगा। हम सब मिल कर बाबा साहेब के सपनों के भारत को फिर से साकार करेंगे।
आप सभी को अंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं।
लोकसभा विरोधी पक्षनेते मा.श्री. राहुलजी गांधी यांनी संसद भवन संकुलातील प्रेरणा स्थळ येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केली.