पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता बारावीच्या निकालाची परंपरा कायम. पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे इयत्ता बारावीचा 96 टक्के निकाल लागला असुन यशाची घोडदौड कायम आहे.
पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता दहावीचा 100% निकाल-
चोपडा प्रतिनिधी, पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
Pankaj Global Public School
is awarded as Excellence in Board Result at National Level by CED, the Hands of Mr. C. B. Sharma ( I. A.S.) Chairman
NIOS, Govt. of India. at New Delhi. Its a really proud moment for us.
One more golden feather added in the crown of PGPS.
हा कार्यक्रम पालकांसाठी एक सुवर्णसंधी आहे.आपल्या पाल्यांना (मुलांना) घडविण्यासाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन असून पालकांनी स्वतः हजर राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
स्थळ : पंकज विद्यालय चोपडा
दिनांक : 3 ऑक्टोबर 2023 मंगळवार
वेळ : सकाळी 11:30 वाजता
Remembering the Father of Indian Unrest and Social Reformer Lokmanya Bal Gangadhar Tilak On his Birth Anniversary. His Contribution to the idea of National Unity & Solidarity will Continue to inspire us Forever.