आज आपल्या शिंगणे माध्यमिक विद्यालय डोमरुळ शाळेत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी, नवनिर्मीती कौशल्य विकसित करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सहभागाबद्दल त्यांचे अभिनंदन.
💐💐आज आपल्या शिंगणे माध्यमिक विद्यालय डोमरुळ येथे शालेय मंत्रीमंडळ निवडणूकीची मतमोजणी करण्यात येवून निकाल जाहीर करण्यात आला आणि विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला 💐💐
आज आपल्या शिंगणे माध्यमिक विद्यालय, डोमरुळ येथे आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी प्रसिद्ध अभिनेता श्री मनोज जनार्दन बाविस्कर याने शिक्षक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला मिठाई आणून भेट दिली असता त्याचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला