कांग्रेस के वरिष्ठ नेता दिग्विजय सिंह ने बीजेपी संगठन की तारीफ करते हुए ट्वीट किया
◆ उन्होंने कहा, "...फर्श पर बैठकर प्रदेश का मुख्यमंत्री व देश का प्रधानमंत्री बना, यह संगठन की शक्ति है, जय सिया राम"
#DigvijayaSingh | Digvijaya Singh | @digvijaya_28
दोन्ही गटांकडून घटना मागितली गेली, पण दोन्ही गटांकडून घटना प्राप्त झाली नाही.
निवडणूक आयोगाने दिलेली शिवसेनेच्या घटनेची प्रत ग्राह्य धरली जाईल.
शिवसेनेच्या घटनेत 2018 साली करण्यात आलेली दुरुस्ती ग्राह्य धरता येणार नाही.
: राहुल नार्वेकर
https://t.co/EOZvhutXez
#MLADisqualification #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray
आता खरं बोललं तर मुलींच्या आईंना मुलींना मिरच्या झोंबतील?? किती मुलींना सासू खपते घरामध्ये खरं खरं सांगायचं, आजकाल मुलींना सासू सासरे नंदा दीर कुणीच नकोय.फक्त मी माझा नवरा माझी मुलं बास आम्ही घरापासून वेगळे कधी होऊन भांडण करून किंवा नाटक करून. मुलींना आईवडीलांना वर काढायच असतं त्यामुळं त्या पैसेवाला बघतात...आणि फोन बद्दल तर बोलायलाच नको.. मिनिटा मिनिटाचे अपडेट देतात माहेरी... काही मुली अतिशय चाप्टर असतात नवर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घरात भांडणं घडवून आणतात. भांडण स्वतः वर येऊन देत नाहीत... अलगद बाजूला निघतात...सासू सासरे आणि नणंदाना काडीची किंमत देत नाहीत... मुलं पण बायको चा बैल होऊन जातात..... आपण कोणाबरोबर भांडतोय याचं भान राहत नाही
याला जबाबदार कोण??? तुमचं काय मत आहे??? पूर्वीच्या जमाना खरंच चांगलं होतं पूर्वीची माणसं सगळ्यांचे खूप प्रेमाने करायची, कोणती तक्रार न करता तोंड वेड वाकडं न करता हसत मुखाने.कारण ते लोक माणसे जोडत होती.
@AparBharat राजकारणात मोठा नेता असेल आणि येणाऱ्या काळात पक्षानी जर सर्व साधारण महिलांना एखाद्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्याची संधी दिली तर अश्या वेळेस माझ्या पत्नीला पक्षाने तिकीट नाही दिले म्हणून पक्षात नावासाठी उभ राहून पक्षाच्या विरोधात काम नाही झाले तर नक्कीच ती महिला निवडून येऊ शकते.