@rashtrapatibhvn The bad and ugly road conditions are prevailing everywhere in the country, in every State, because of which innumerable lives are lost every day, every month, every year. This May be because of strong roots held by corruption and corrupt people around. Punish those responsible.
@lokmat भारताची होत असलेली वेगवान प्रगती अमेरिकेच्या डोळ्यात खुपते आहे. त्यामुळे अमेरिकन लोकांनी विशेषतः अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चालवलेला हा उद्योग आहे. संपूर्ण भारत देशाने या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावे आणि आपली प्रगतीची वेगवान वाटचाल पुढे चालू ठेवावी.