"वेळ प्रत्येकाची येते आणि जेव्हा ती येते तेव���हा ती प्रत्येकाला पद्धतशीरपणे घेते" आज अशीच काहीशी परिस्थिती आज पुढारी समूहाच्या जाधव कुटुंबाची झाली आहे.
पुढारी नावाचा वृत्तसमूह.. ज्याची सुरुवात पद्मश्री ग.गो.जाधव यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळी��ा बळ देण्यासाठी आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी या केली होती. परंतु काळाच्या ओघात पुढे या समूहाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रतापराव जाधव आणि कंपनीने सर्व नीती मूल्ये बाजूला ठेवून या वृत्त समूहाला प्रोफेशनल "मनी मेकिंग मशीन" बनवले.
ज्या कार्यकर्त्याना तुम्ही आपल्या सुनेला निवडून आणावे म्हणून विनंती करत आहात त्याच कार्यकर्त्यांना लोकसभा- विधानसभा - नगरपालिका - जिल्हा परिषद अशा सर्व निवडणुकांमध्ये आपल्या वृत्त समूहाच्या विविध वसुली एजंटामार्फत करोडो रुपयांचे पॅकेज घ्यायला लावले आहे, तेव्हा कुठे तुम्ही त्यांच्या चांगल्या चार ओळी छापल्या आहेत.
पुणे शहरात तर तुमचा पांडू वसुलीवाला तुमच्याही ��ुढे जाऊन प्युअर दलालीचे काम करतो. लोकसभेला विधानसभेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून पैसे घेऊन जो जास्त पैसे देईल त्याच्या चरणी याची निष्ठा असते. म्हणजे "दलाली तर दलाली वरून गद्दारी आणि नाव पुढारी" असा सगळा आपल्या वृत्त समूहाचा प्रवास सुरू असताना आपण एका कार्यकर्त्याकडून अशी कशी अपेक्षा करता की त्यांनी निस्वार्थ भावनेने माझ्या सुनेला निवडून द्यावे.
सत्तेच्या सारीपाठात एखाद्��ा क्रूर माणसाला जितकी जास्त ताकद मिळते,तो जास्त वर जातो तितका तो आणखी क्रूर होत जातो, असा हिटलर पासून इतिहास आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला जर यश मिळाले तर आपण पुढील काळात आपला हा पॅकेज बातमीचा धंदा थांबवणार की या सत्तेच्या बळावर आणखी जोरात आमचा गळा आवळणार..? असा प्रश्न माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना पडला आहे.
शेवटी आमच्या निवडणुकीच्या व���ळेस आमचे केलेले हाल आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे आपल्या निवडणुकीचे सध्या तरी मला अवघडच दिसते.
All the best 👍
- आपला रवि धंगेकर.
I’ve just reached London
It’s time the world sees the reality of vote chor and murderer of democracy.
International danka bajane ka time aa gaya hai
Join the protest tomorrow in front of Mahatma Gandhi’s statue in parliament square at 12pm if you’re here
Jai Hind 🇮🇳
��ेतृत्व पदाने नाही, तर दुसऱ्यांना दिलेल्या सन्मानातून सिद्ध होतं!
राहुल गांधी यांनी विद्यार्थी नेत्या नेहा बोरांना स्वतःहून बोलावून
मीडियाशी संवाद साधण्याची संधी दिली. हा छोटासा क्षण त्यांच्या
नेतृत्वाची मोठी झलक दाखवतो.
तरुणांना केवळ ऐकून घेणं नाही, तर त्यांना व्यासपीठ देणं, त्यांच्या
आवाजाचा सन्मान करणं आणि पुढच्या पिढीला पुढे आणणं… हेच
खऱ्या नेतृत्वाचं लक्षण आहे! ❤️
सत्ता ���ाणसाला मोठं बनवत नाही; दुसऱ्यांना मोठं होण्याची संधी देणारा माणूस खरा नेता असतो!
राहुल गांधींच्या या कृतीने मन जिंकलं! 🇮🇳✊
MPSC के अध्यक्ष को आखिर जाना पड़ा - अब भ्रष्टाचार की पूरी जांच होगी।
ये छात्रों की बड़ी जीत है,
ये युवाओं की बड़ी जीत है,
ये सत्याग्रह की बड़ी जीत है।
#Satyagraha
We appeal to everyone to march towards Jantar Mantar!
If Delhi Police tries to stop you, wherever they stop you will become your Jantar Mantar.
@AjinkyaCJP
मोदी मोदी पासून सुरू झालेला प्रवास आता
" चले जाव मोदी " इथे येऊन थांबला आहे ...
राजसाहेब यांचे व्यंगचित्र होते ...
परतीचा पाऊस ...
त्या दिशेने मोदी सत्तेची वाटचाल सुरू झाली आहे ...
MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांना पदावरून का हटवलं जात नाही? हा घ्या त्याचा जिवंत पुरावा!
पूर्वीच्या काळी राजाच्या दरबारात त्याची खोटी स्तुती करणारे, लाळघोटेपणा करणारे 'भाट' असायचे. आजच्या डिजिटल युगात भिमनवार हे फडणवीस साहेबांच्या दरबारातील आधुनिक भाट आहेत. हीच त्यांची 'विशेष पात्रता' असल्यामुळे, विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश असतानाही त्यांना पदाव���ून हटवलं जात नाही. ज्या शासनाला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यापेक्षा स्वतःची चापलुसी करणारे 'भाट' जास्त प्रिय वाटतात, त्या राज्याचं भविष्य अंधकारमय असतं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, विद्यार्थ्यांना 'उत्तरदायी' अधिकारी पाहिजेत, लाचार चाटुकार नकोत.
लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरला आग लावून केवळ सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणाऱ्यांना तुम्ही अजून किती दिवस पाठीशी घालणार?
हाकला या भ्रष्ट सरकारी जावयाला…!
शासकीय सेवेत असताना अशी पोस्ट इतर कुण्या अधिकाऱ्याने केली असती, तर त्याला लगेच साइड पोस्टिंगला फेकलं असतं; पण मुख्यमंत्र्यांनी सगळे निकष धाब्यावर बसवून आपल्या मित्राला IAS केलं आणि आता राज्यातील विद्यार्थ्यांच्या मानगुटीवरही बसवलं.
धन्य ते सरकार आणि अजब तो कारभार..!
'जब तक ज्ञानेश कुमार का
इस्तीफा नहीं, तब तक नहीं हटेंगे'
CJP Protest से पहले CJP प्रवक्ता Saurav Das ट्रेनें रद्द होने और मेट्रो बंद होने पर भड़के.
उन्होंने चेतावनी दी कि जब तक CEC Gyanesh Kumar का इस्तीफ़ा नहीं होगा, वे लोग सड़क से नहीं हटेंगे. सुनिए क्या कहा...
देश में बहुत बड़ा कुछ होने वाला है,
भाजपाइयों का सफाया भी हो सकता है साथ में रंगा बिल्ला ज्ञानेश कुमार सब जेल में जा सकते हैं,
10 अक्टूबर को पूरे भारत के लोग दिल्ली को जाम करेंगे वोट चोरी के खिलाफ महा आंदोलन होगा,
मुझे रं��ा बिल्ला ज्ञानेश कुमार की विदाई देखनी है 😂