@mybmcWardL@mybmc@MumbaiPolice
स्थळ. सुंदर बाग लेन, कुर्ला west, फिनिक्स मॉल समोर, अगस्त्य कॉर्पोरेट पार्क जवळ, Vidyavihar
BMC complaint number - ०७२३१७८५१२ - 13-03-2026
आज संध्याकाळी सुमारे 6 च्या दरम्यान आम्ही ऑफिस मधून बाहेर निघत होतो. तेव्हा BMC ची अतिक्रमण विभागाची गाडी कारवाई साठी येत असताना हा पाणीपुरी वाला स्वतःची गाडी वाचवण्यासाठी पळत होता, त्या दरम्यान आम्ही रस्ता क्रॉस करत होतो आणि तेवढ्यात आम्हाला ह्याने मागून गाडी ठोकली व त्याच वेळेस समोरून एक सिमेंट mixer ट्रक येत होता. हा अतिशय उर्मट पणे तसेच शिवीगाळ करूण बोलू लागला. वरून आम्हाला बोलतो की तुमच्या एक्सिडेंट चे देणे घेणे नाही, माझ्या पाणीपुरी गाडी च नुकसान नाही झालं पाहिजे. तसेच आम्हाला बोलला की फोटो काढा किंवा BMC किंवा police स्टेशनला complaint करा माझ्या वर कोणी
कारवाई करू शकत नाही.
आम्ही या कंप्लेंट द्वारे सूचित करू इच्छितो की या बेकायदेशीर फेरीवाल्या वर तात्काळ कारवाई करावी ही विनंती. धन्यवाद
ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तांत्रिक कारणामुळे होऊ शकल्या नाहीत त्यांच्या परीक्षा प्रत्येक विद्यापीठ पुन्हा घेईल.. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.. तश्या सूचना विध्यपीठांना केल्या आहेत.
A proper discussion with Respected Mumbai University Vice Chancellor Mr.Pednekar was conducted... He declared that before MCQ Exams students will be provided with proper Question Bank two days prior to exams by the respective Universities.
अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना घरातूनच देता येतील असाच प्रयत्न विद्यापीठे करत आहेत ..परीक्षा 30 सप्टेंबर पर्यंत घेता येणार नाहीत 31 ऑक्टोबरपर्यंत यूजीसीने मुदतवाढ द्यावी अशी विनंती शासनाने यूजीसी ला करावी असे मत कुलगुरूंनी मांडले.
@PIBHomeAffairs@PMOIndia
MHA HAS TILL DATE NOT SUBMITTED ITS REPLY IN UGC MATTER WHICH THEY WERE SUPPOSE TO SUBMIT BY MONDAY
TODAY IS FRIDAY
THIS IS HOW WE ARE TAKING STUDENTS MATTER SERIOUSLY
SUSHANT SINGH CASE IS IMP BUT STUDENTS LIFE TOO IS IMP
@samant_uday आमची फक्त एकच विनंती आहे ती म्हणजे शेवटच्या वर्षातील विद्यार्थीची परीक्षा रद्द व्हावी. आम्ही शेवटच्या वर्षापर्यंत अभ्यास करून च आलोय तेव्हा मागच्या गुणांच्या आणि या सत्र च्या मूल्यमापनाच्या आधारे आम्हाला पास करावे व आमचा मानसिक त्रास दूर करावा. @samant_uday@CMOMaharashtra
This is my only official facebook page
https://t.co/JyfGzbM2QD
All other facebook pages/profiles on my name are currently not in use due to technical reasons.
@Indian_shailesh@Uni_Mumbai@idol_uom@samant_uday We all know that.. अपने शिक्षण मंत्री उदय सामंत सर यही कोशिश कर रहे हैं की इन सभी का जल्द रिलीज किया जाता जल्द कुछ हल निकल जाये । यह अंतिम निर्णय लिया जाये.. हम सब विद्यार्थी भी अंतिम निर्णय आने तक के रहे यही विनंती🙏