भक्तीभावे प्रार्थना करतो श्री गजानना हे दयासागरा |
दु:ख आपत्ती विघ्न सारे हरोनी, सुख नांदु दे मोरेश्वरा ||
कुलाबा पोलिस लाईन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे भेट देऊन गणरायाचे दर्शन व आशीर्वाद घेतले.
#Ganeshotsav2026#ArvindSawant#आपलामाणूस#दक्षिणमुंबई
Address by Union Minister Shri @JM_Scindia Ji at the theme launch of Indian Mobile Congress (IMC) 2024, New Delhi #WTSA2024#IMC2024 https://t.co/NohyBzCEex