#Cyber_Awareness वाशिम जिल्हा पोलीस दलाचे वतीने आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी सोशल मीडिया चा वापर करताना काळजी पूर्वक करावा तसेच व्हॉट्सअॅप, इन्स्टा किंवा अन्य सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी एपीके फाइलवर क्लिक करू नये.
@DGPMaharashtra@IGP_AmtRange@InfoWashim
# गणेशोत्सव-२०२४ | गणेश विसर्जन मिरवणुकांचे नियोजन करण्यात आले आहे. श्रीगणेशोत्सव व श्रीगणेश विसर्जन शाततेत पार पाडणे करीता . मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले .
@DGPMaharashtra@maharashtra_hmo@IGP_AmtRange@InfoWashim
# गणेशोत्सव-२०२४ | . मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांचे मार्गदर्शात , श्री'च्या विसर्जनापूर्वी वाशिम शहर चे ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांचे कडून सराईत गुन्हेगार होणार तडीपार कारवाई !
@DGPMaharashtra@IGP_AmtRange@HMOIndia@InfoWashim
#ShivJayanti | आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनुषंगाने @SP_Washim श्री.अनुज तारे (IPS) यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी शिवजयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन वाशिम पोलीस दलातर्फे करण्यात आले.
#Peace#Harmony@InfoWashim
जुने पोलीस मुख्यालय, वाशिम येथील 'अनुदानित पोलीस कॅन्टीन' चा नूतनीकरण व उद्घाटन सोहळा मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (भा.पो.से.) यांच्याहस्ते सहकुटुंब पार पडला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थीत होते.
#RepublicDay2024@InfoWashim
नवीन पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त दिमाखदार परेड संपन्न झाली. सदर कार्यक्रमाला मा.जिल्हाधिकारी, मा.पोलीस अधीक्षक, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व सामान्य नागरिकांची उपस्थिती लाभली.
(1/3)
भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांचे आणि संविधानातील तत्वांचे जतन करण्यासाठी नागरिक म्हणून आपण सर्वजण कटिबध्द राहूया.