सोशल मीडियाचा अल्गोरिदम व्यवस्थित शिकण्याची वेळ आहे. वाईट प्रवृत्तीला नाकारु शकण्याची ताकद सोशल मीडियानं दिलीय. ती समजून घ्यायला हवी. नाहीतर या प्रभावी अस्त्राच्या माऱ्यात 'खोटं' इतिहास बनेल आणि खऱ्याचं पानीपत होईल.
ठाणा- मुंब्य्रातील एम. एम. व्हॅली या ठिकाणी एका ग्राहकाने ब्लिंकीट वरुन चिकनची ऑर्डर केली. मात्र त्याला आलेल्या पार्सलमध्ये डुक्कराचं मांस आढळलं. या घटनेनंतर जमावाने ब्लिंकीटच्या गोडाऊनची तोडफोड केली. यामुळं मुंब्य्रात काहीकाळ तणाव निर्माण झाला.
भाष्य करायला अधिकार असावा लागतो. अनुभवाची शिदोरी भरगच्च हवी. लोकांच्या विश्वासाचं पुण्य पाठिशी हवं. प्रतिमा स्वच्छ हवी. वाणी आणि लेखणी ताकदीची हवी. वसा समाजसेवेचा हवा. ध्यास प्रगतीचा हवा. स्वप्न समाज परिवर्तनाची हवीत. मग ऐकतील लोक तुमचंही. तुम्हालाही अधिकार मिळेल भाष्य करण्याचा.
बातमी सांगा ना, भाष्य का करता ? काय घडलं ते सांगा. पत्रकारीता धर्म विसरलात का ? की हातात शस्त्र आहे म्हणून वार करायलाच हवेत ? तुम्ही फक्त बातमी सांगा, तोच तुमचा अधिकार. अर्थ लावतील की मतदार. ते सूज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत. कोण किती पाण्यात हे कळतं त्यांनाही. टीआरपी अशी नाही येत.
प्रभादेवीचा वादग्रस्त पूल शुक्रवार मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. शिवडी - न्हावाशेवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे मध्य मुंबईत वाहतुकीत फेरबदल होणार आहेत.
We are shocked and deeply saddened by the tragedy of Air India Flight 171. Our hearts go out to the families who have suffered an unimaginable loss. We are working closely with all authorities and extending full support to the families on the ground. 🙏🏽
रक्तदान गाइड//
यह जानकारी सभी को पता होनी चाहिए इसलिए आप स्पष्ट रूप से इस वीडियो में देख सकते हैं कि कौन से रक्त समूह दूसरों को दान कर सकते हैं और कौन से दूसरों से प्राप्त कर सकते हैं। चाहे आप O-, AB+ या इनके बीच के हों, यह त्वरित मार्गदर्शिका जीवन बचाने में मदद कर सकती है!
Well done @DGukesh ! This first win over Magnus Carlsen at Norway Chess 2025 is beginning of achieving another milestone. Proud of you, Gukesh!
You’ve shown the world what quiet confidence & fierce focus can achieve!