@RajThackeray मनसे तर्फे मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम भाषिकांचे एक भव्य संमेलन, अधिवेशन घेऊन आप आपल्या भाषेच्या अस्मितेचा गौरव करावा.
मराठी , कन्नड , तमिळ, मल्याळम भाषेचा अभिमान असणाऱ्या सर्व नेत्यांना एक व्यासपीठावर आणा .
मराठी उद्योजकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात यावा.