१८ पाचोरा विधानसभा मतदारसंघ SSR 2024 अंतर्गत आज दिनांक 27/ 7 /2023 रोजी एस. एस. एम. एम. कॉलेज, पाचोरा येथे मतदार नोंदणी व मतदार जागृती विशेष शिबिर आयोजित करण्यात आले मा. प्रांत भूषण अहिरे व माननीय तहसीलदार चव्हाणके यांनी सर्व मतदारांना मतदार नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले.
एलजीबीटीक्यूआयए प्लस समुदायाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
दिनांक ४ जून रोजी पारलिंगी अभिमान महिन्यानिमित्त पुण्यात झालेल्या LGBTIQ+ समुदायाच्या पदयात्रेची वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी. (1/2)
चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडू या..
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://t.co/aRu99yxaZN किंवा https://t.co/BYYQG5D0dR (1/3)
मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही याची आजच खात्री करून घ्या!
मतदार यादीत नाव तपासण्यासाठी : https://t.co/pbhheD38E5
ऑनलाइन नोंदणीसाठी https://t.co/aRu99yxaZN
मतदार यादीत नाव तपासण्यासाठी मार्गदर्शनपर व्हिडीओचा दुवा :
👉https://t.co/4IirVRVjEc
(1/2)
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र आयोजित
जागतिक महिला दिन- प्रश्नमंजूषा २०२३
कालावधी: दिनांक ०७ ते १४ मार्च २०२३
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्लिक करा-
https://t.co/ku9PYviA1n…
#मताधिकार
मताधिकाराचा वापर करण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदवणे आवश्यक.
➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://t.co/BYYQG5D0dR किंवा https://t.co/aRu99yxaZN
त्यामुळे मतदार यादीत नाव असल्याची खात्री करून घ्या. (1/2)