कंपनीद्वारा महिलांसाठी आयोजित लकी ड्रॉ मध्ये विजेता महिलांना कार, स्कूटी, टीव्ही, गोल्ड कॉइन, मोबाईल व पैठणी साड्यांचे बक्षीस स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करून विजेत्या महिलांना शुभेच्छा दिल्या.
वि आर मोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा ५ वा वर्धापन दिवस षणमुखानंद सभागृह, सायन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी, अंदाजे ३००० पेक्षा जास्त महिलांची उपस्थिती लाभली. आमदार सौ मनीषा कायंदे मॅडम यांच्या उपस्थितीत
@KayandeDr@wrmsolution#maharastrachapadman#padmanvikas
पोलिस हवलदार विजय पाटील, कळवा पोलिस स्टेशन @ThaneCityPolice गणपती विसर्जन करणे काय गुनाह आहे का ? की असं अमानवी प्रकारे एकाला मारहाण करायची. पोलिस हे स्वतः गुंड कधी पासून झाले ?
आपली आजची जीवनशैली म्हणजे धावपळच पण आपण कितीही धावपळ झाली तरी शरिरसोबतच मनाचीही थोडीशी स्वच्छता (डिटॉक्स) करणं खूप गरजेचं असतं. आता हे करायचं कस?
याची तीन सूत्रे Dopomine Detox या पुस्तकामध्ये सांगितले आहेत (लिंक खाली दिली आहे)
पूर्ण थ्रेड नक्की वाचा.
🧵#मराठी#म
जब इंडिया में शोले जैसी फ़िल्में रिलीज़ हो रही थी, उस वक़्त अमेरिका में “NETWORK” जैसी फ़िल्म बन रही थी. इतने साल पहले बनी ये फ़िल्म बताती है कि TV न्यूज़ का नेटवर्क कैसे प्रोपेगंडा के लिए इस्तेमाल किया जाता है.
$150 IN 24 HOURS 🤩
✅ RT & Follow @DecentraWood
✅ Follow on Instagram: https://t.co/RtaK7LyMtK
✅ Join Telegram: https://t.co/RJcPg9Xk1p
✅ DM your Polygon USDT address to @DecentraWood
(Post Proofs)
One lucky winner will receive $150 and others will get #DEOD tokens 🚀
किडनीच्या आजारापासून मला राजीव गांधींनी वाचवलं = अटलबिहारी वाजपेयी.
हे होते राजीव गांधी. ज्यांनी माणुसकी जपली. हे संघोट्यांना कळणार नाही. त्यांच्या मनात कायम द्वेष, द्वेष आणि द्वेषच.
निदान वाजपेयी यांच ऐकून बालबुद्धीत भर पडेल अशी आशा 🙏
#BharatKeRajiv
“पुस्तक वाचून बदल घडत नसतात” असं म्हणणारी माणसं एक तर फारशी पुस्तकं वाचत नाहीत किंवा पुस्तक वाचल्यानंतर त्यावर चिंतन-मनन करत नाहीत..
काही पुस्तके तुमचा जगण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतात, तसेच एक पुस्तक म्हणजे - The Monk Who Sold His Ferrari
पुस्तकात मला आवडलेल्या काही गोष्टी 📖