पुण्यातील महाराष्ट्र रेंजर्सच्या तानाजी केंकरे या 25 वर्षीय मावळ्याने अवघ्या 11 मिनिटांत 3100 फूट उंच लिंगाणा सुळका सर करण्याचा विक्रम रचला आहे. या विक्रमाबद्दल त्याचे मनस्वी अभिनंदन!
लिंगाणा सुळक्याची निसरडी वाट कोणत���याही टेक्निकल सपोर्टशिवाय चढणं खरोखरच कौतुकास्पद आहे.
तुमच्या हृदयाचे तुकडे झाले तर तिथेच थांबा , माझं प्रेम , माझं अमुक तमुक करत बसून तुमच्या शरीराचे तुकडे होईपर्यंत वाट बघत बसू नका ...
तुम्ही तुमच्यात एक आवाज आहात , प्रेरणा आहात प्रेम आहात ... ताकत आहात.
गरज नको तुला स्त्री कोणत्याही सहाऱ्याची,
तू प्रेरणा अमल ह्या साऱ्या विश्वा ची
काल मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून ��्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही.अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही.
गद्दार म्हणता तरी शांत आहे...शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩