इंस्टा वर कोणताही नवीन ट्रेंड आला की उड्या पडतात...
आता कोक्रोच जनता पार्टी ट्रेंडला आहे...पण हे सुद्धा चार दिन की चांदणी असणार आहे...
नेपाळमध्ये GEN Z ने आंदोलन केल तस इथं होईल ��ा अपेक्षेने असणारे लोकं तोंडावर पडतील...
आपल्याकडे घरचे चोप देतील अस काही केलं तर😂
पुढील ५ वर्षे महायुती विरुद्ध मराठी माध्यमे असा संघर्ष असेल.
मात्र चांगली बाब म्हणजे खरे नागरी प्रश्न समोर येतील आणि महायुतीला त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागेल. शेवटी जबाबदारीमुळे मुंबई अधिक चांगली आणि कार्यक्षम होईल.
#BMCResults#BMCElections#Mumbai
महाराष्ट्राचे आभार !
राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत!
विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनु��व आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा , राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे.