@CEO_Maharashtra आदरणीय मुख्य निवडणूक अधिकारी महोदय कृपया आपले स्तरावरून 220 श्रीरामपूर (अ. जा) विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष महसूल सहाय्यक यांची बदली रद्द करावी ही विनंती.
@CEO_Maharashtra नक्कीच blo व सुपरवायझर यांची मानधन वाढ अभिनंदनीय आहे.त्याचबरोबर तालुका स्तरावर मतदार सहायता मदत कक्षात कार्यरत निवडणूक डेटा एंट्री ऑपरेटर या दोघांमधील दुवा म्हणून बाराही महिने कामकाज करत असतो. कृपया डेटा एंट्री ऑपरेटर यांचेही मानधन दुप्पट करून ऑपरेटर यांना उपकृत करावे ही विनंती.
आपको किस नेता से उम्मीद है कि वह देश को दुनिया में Top पर ला सकता है?
1- राहुल गाँधी
2- नरेंद्र मोदी
3- अखिलेश यादव
4- तेजस्वी यादव
5- नीतीश कुमार
6- योगी आदित्यनाथ
7- MK स्टालिन
8- उद्धव ठाकरे
9- असदुद्दीन ओवैसी
10- अरविंद केजरीवाल
@BCCI@IPL नमस्ते! 🙏 IPL 2025 चे उर्वरित सामने दक्षिण भारतात (चेन्नई, बेंगलुरू, हैदराबाद) आयोजित करावेत अशी विनंती. यामुळे सुरक्षितता आणि लॉजिस्टिक्सचा प्रश्न सुटेल, आणि चाहत्यांना क्रिकेटचा आनंद मिळेल! 🏏 कृपया विचार करा! #IPL2025#Cricket