पोलिस खात्यात उच्चशिक्षित तरुण आले नाही पाहिजेत असं नाही पण डॉक्टर, इंजिनिअर यांची पहिली पसंती नसतानाही त्यांना पोलीस भरती करावी लागत असेल तर बेरोजगारीच्या भयानक स्वरुपावर नक्कीच विचार करण्याची गरज आहे. राज्यकर्त्यांनी ही बाब लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढावा.
Inspired from @BeerBicepsGuy and @thetanmay started my podcast "Nayi kahaani , Puraane kirdaar !"
.
First episode of the season is out now check it out on
You tube -https://t.co/eFjXz92UA8
Spotify - https://t.co/DaTp1PyJDX
#podcast#medico#MBBS#doctor
ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून जाणे यासारखे दुसरे सुख नाही ♥️!
आज माझ्या माध्यमिक शाळेतील शिक्षक वृंदांनी मला बोलावून सत्कार केला तसेच शाळेचा घडवून आणलेला कायापालट दाखवला . शिक्षकांनी जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या.
सोबतच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
@bankofbaroda
Already given docs required for KYC, still getting msg like this ...
And
No one is receiving call at parner branch and BJMC Pune branch
...
Totally disgusting , bad service 👎
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,#लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.!
त्यांची सामान्य जनतेच्या विकासाची शिकवण,अविरत लोकसेवेचा आदर्श आम्हाला नित्य प्रेरणा देते.
#RememberingVilasraoDeshmukh#Saheb#Lokneta
It was also not the mistake of person who replied that way...
Its general opinion of ppl that any amnt of work should never be overwork for doctors .. And no matter what physical , mental stress we have , it is our duty to overwork ..
#MedTwitter
@dr_tushar_mehta
@sumersethi
I sent a snap to my friends on snapchat regarding increasing suicides in the community is increasing workload of doctors ... Essence was don't do suicide and we want less ppl to commit suicide ...
See what reply I got ...
Ppl are defending suicide just to make doctors work