ऑनलाईन इन्फ्लुएन्सर्सवर आंधळा विश्वास ठेवताय? थांबा!
तुमचे खाते कधी रिकामे होईल याची खात्री नाही!
कोणतीही गुंतवणूक खात्रीपूर्वक माहिती घेऊनच करा!
#FinfluencerFraud#TrustLogicNotInfluencers
. @MumbaiPolice मुख्यालयात शहीद पोलीस शिपाई स्व. श्री. विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावली.
संपूर्ण पोलीस दलाच्या वतीने कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करून या कठीण काळात आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, याची ग्वाही दिली.
वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुटुंबीयांना ₹१.४० कोटींची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity#EktaDiwas
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस#RunForUnity#EktaDiwas
30 मिनिटांत शोध....
पंतनगर पो ठाणे येथे मोबाईल 02 वाहनाकडे एका अनोळखी रिक्षा चालकाने One Plus मोबाईल फोन जमा केला.मोबाईल शोध पथकाचे पो ह संतोष गिध यांनी तांत्रिक पद्धतीने मोबाईल मालकाचा शोध घेऊन तो फिर्यादिस परत केला.
@MumbaiPolice@DcpZone7Mumbai
पंतनगर पो ठाणे मिसिंग पथकानी आज रोजी सन 2023 मध्ये हरविलेली व्यक्ती नामे बिजय हरकाली भंडारी वय 25 वर्षे राज्य वेस्ट बंगाल याचा शोध घेतला असता,तो हाजिअली मुंबई येथे पाणी विकताना मिळून आला.पो उप नि सुभाष हमरे, म पो शि सोनाली शिंदे @MumbaiPolice@DcpZone7Mumbai
@instagram
who is nodal officer of instagram in india send email id and contact number i have number of Ms Ankhi Das and Mr Satya Yadav but they cant receiving any call