जिवन नगर बाहेर लिंक रोडवर अनधिकृत पाण्याची लाईन वापरून फूटपाथ वर इडली चा स्टॉल लावून अगदी निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकले जात आहेत ह्यावर कार्यवाही करावी @mybmcwardKW@mybmc@irupeshsawarkar
डी एन नगर येथील इम��रत क्र १५ दुर्वांकुर Platinum 53 west बाहेरून येणाऱ्या गाड्या रस्त्यावर च उभ्या करून रस्ता अडवला जात आहे तसेच कुंड्या सुद्धा रस्त्यावर लावून रस्ता ब्लॉक केला आहे ह्यावर त्वरित कार्यवाही व्हावी @mybmcwardKW
@MumbaiPolice@CPMumbaiPolice हे फक्त ��्विटरवर आणि कागदावर आहे एका महिलेला किती त्रास सहन करावा लागतो ह्याचे उत्तम उदाहरण बोरीवली प पोलिसांनी दिले आहे तक्रार दाखल करायला गेलेल्या महिलेला चक्क तुमच्या वर ऍसिड टाकल्या वर त्याच्या वर गुन्हा दाखल करू असे सांगून परत पाठवले
प्रभाग क्र ६७ मध्ये काल डी एन ���गर मधील फुटपाथवरील चांगले पेव्हर ब्लॉक काढून असे निकृष्ट दर्ज्याचे काम करून गेले आहेत संबंधित ठेकेदारा वर कार्यवाही करावी ही विनंती @mybmcwardKW @RavindraWaikar @mybmc @MayorMumbai @AmeetSatam
अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्र. ६५, मेहताब बाबा चाळ – अमर सोसायटी, गिल्बर्ट रोड, जुहू लेन, गावदेवी डोंगरी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डास व रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.
@mybmcwardKW@mybmc@mybmcSWM
अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्र. ६५, मेहताब बाबा चाळ – अमर सोसायटी, गिल्बर्ट रोड, जुहू लेन, गावदेवी डोंगरी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डास व रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.
@mybmcwardKW@mybmc@mybmcSWM
हा प्रायव्हेट बस वाला अपना बाजार बस स्टॉप वरून अंधेरी स्टेशन कडे जाणारे प्रवासी घेऊन जात आहे त्यामुळे BEST ला नुकसान सहन करावे लागत आहे तरी त्वरित कार्यवाही व्हावी @MumbaiPolice@PratapSarnaik@BESTMumbai