Parbhani Dist, Maharashtra: Voter awareness marathon has been organized in Parbhani. Large number of participants took part in the run with a promise to vote on 20th November 2024.
@ECISVEEP
राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता निर्माण करण्याची गरज- साधना राऊत.
देशभरातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता निर्माण व्हावी या दृष्टीने @ECISVEEP ने शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यामध्ये सामंजस्य(1/3)
मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये #EVM Van द्वारे #EVM_VVPAT संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती.
#evm#ballotunit#bulletproof#shield
👆96 परभणी मतदार संघ अंतर्गत बि एल ओ यांना PSE/DSE बाबत मा.दत्तू शेवाळे सर मतदार नोंदणी अधिकारी , मा.संदीप राजपुरे सर सहा.मतदार नोंदणी अधिकारी यांनी प्रशिक्षण दिले
96 परभणी मतदार संघ अंतर्गत आयोगाच्या दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी वंचित घटकांचे देहविक्री महिला तसेच तृतीयपंथी यांची नाव नोंदणी तसेच मतदान जनजागृती विशेष मोहीम राबविण्यात आली
आज दिनांक 29/11/2023 रोजी तहसील कार्यालय परभणी, व ज्ञानसाधना फार्मसी महाविद्यालय धर्मापुरी तालुका जिल्हा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदारांना मतदार नोंदणीचे महत्त्व व मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच सर्व नव मतदारांची मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करून घेण्यासाठी विशेष
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान महानगर पालिका परभणी व तहसील कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांच्या महिलांचे आज दिनांक 28/11/ 2023 रोजी विशेष शिबीर आयोजित करून सदर विशेष शिबीरामध्ये महिलांना नाव नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन केले
मा.निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशानुसार 96-परभणी अंतर्गत मतदार केंद्रावर मा. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,नायब तहसिलदार निवडणूक परभणी यांनी संयुक्त तथा स्वतंत्र भेटी देण्यात आल्या.
96- परभणी मतदार संघ यांच्या वतीने निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पूनरिक्षण कार्यक्रम 2024 चा अनुषंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे 18 वर्ष पूर्ण नव मतदार नोंदणी तसेच मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला.