@Marathi_Rash दुसरी बाजु पण आपल्याला पहायला हवी...!!
पोलिसांवर हात उगारणे चुकीचेच आहे त्याचे समर्थन करणार नाही पण हा सगळा वाद आपल्या वशीलाची माणसे चरण स्पर्शला घुसवण्याचा आहे !!
अन्याय्य रूढी, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी लेखन, वक्तृत्व आणि प्रत्यक्ष कृती ह्यांचा मेळ घालणारे, आमचे आजोबा स्व. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे ह्यांची आज जयंती. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
EVMमध्ये फेरफार केला जात आहे,अशी कुजबुज सर्वत्र आहे.ह्याने लोकशाही धोक्यात येणार हे निश्चित.म्हणूनच येत्या निवडणुकांसाठी VVPAT किंवा मतपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाव्यात,अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार टाकावा असं आवाहन मी देशातील प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना पत्राद्वारे केलं आहे