आम्ही घेऊन येत आहोत शब्द स्वरांची मैफिल "स्वरसंवाद". ह्या मैफिलीत आपल्यासोबत असणार आहेत नवोदित शास्त्रीय गायिका मैत्रेयी साने. चला तर मग भेटूया येत्या शनिवार दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ७:०० वाजता Parijat Arts च्या Instagram page वर. @SaneMaitreyee#swarsanwad#parijatarts#live