लोक उठायच्या आधी शहरे गाव स्वच्छ करणारे,कचरा व्यवस्थापन करणारे,स्वच्छता करणारे,साफसफाई करणारे शासकीय कर्मचारी
अन इतर शासकीय कर्मचारी हे एकाच व्यवस्थेचे सेवक आहे हे जोपर्यंत लोकांना एकाच पातळीवर समजत नाही तोपर्यंत हे अधिकारी वर्ग सरंजामशाहीच्या बाहेर येत नाही....!!
कुटुंबाची जबाबदारी,
Career ची भीती,
Mentally pressure खुप सारी स्वप्न,
जास्त विचार करणं, सारखं सारखं हरणं,
तरीही एक आशा आहे कि,...
"एक दिवस सगळं काही ठीक होईल...!!"
राज्यात कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला की त्याच्या विरोधात लढा देणारा माणूस @Awhadspeaks आहे. EVMचा विषय असो किंवा परभणी आणि बीडमध्ये घडलेले प्रकरण असो- या विषयावर सातत्याने बोलणारे ते एकमेव आहेत.
हे मुद्दे अमित शहांच्या बाबासाहेबांवरील वक्तव्यानंतर झालेल्या निदर्शनांइतके मोठे करण्याची विरोधकांना संधी होती- पण त्यांनी ती गमावली.
महाराष्ट्राच्या निवडणुकीत एवढा मोठा घोटाळा झाला
पण पुरावे असूनही, यावर mva नी आक्रमक भूमिका घेतली नाही, रस्त्यावर उतरले नाहीत.
विरोधी पक्षातले नेते थोडे आक्रमक असते तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र वेगळे असते.
परंतु प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यात आणि बाजू बदलण्याचे मार्ग शोधण्यात व्यस्त आहे. असो!
आमचं कॉलेज तालुक्याच्या ठिकाणाहून २२ किलोमीटर दूर..जवळचं गाव ४-५ किलोमीटर दूर.. गरजेचे जिन्नस दर रविवारी तालुक्याला जाऊनच घ्यायचे..अधेमधे काही नाही..तेंव्हा मुलं-मुली एका प्रायव्हेट बस ने रविवारी जायचो..तेंव्हा ड्रायव्हर काका हे गाणं लावायचे..❤️
#nostalgia
आमचं कॉलेज तालुक्याच्या ठिकाणाहून २२ किलोमीटर दूर..जवळचं गाव ४-५ किलोमीटर दूर.. गरजेचे जिन्नस दर रविवारी तालुक्याला जाऊनच घ्यायचे..अधेमधे काही नाही..तेंव्हा मुलं-मुली एका प्रायव्हेट बस ने रविवारी जायचो..तेंव्हा ड्रायव्हर काका हे गाणं लावायचे..❤️
#nostalgia
10 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार आमदारांना मिळणारा पगार...
मूळ वेतन 1,82,200/-
महागाई भत्ता 91,100/-
दूरध्वनी 8,000/-
टपाल 10,000/-
संगणक चालक 10,000/-
असा एकूण 3,01,300/- दरमहा प्रत्येक आमदाराला पगार मिळतो.
यात अधिवेशनातील प्रती दिन मिळणारा भत्ता समाविष्ट नाही.
मा. @AbhiPawarBJP सर आपण #mpsc विद्यार्थ्यांच्या पाठीमागे सदैव उभे राहता माझी आपणास कळकळीची विनंती की,
महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब व गट क परीक्षा यांच्या जागा वाढीचा सुद्धा पाठपुरावा आपण करावा या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती.
🙏🌱
मनासारखे काम मिळावे असा हट्ट धरून बसलात तर अमूल्य वेळ वाया जातो, आळस वाढतो व निराशा येते.
जे मिळत आहे ते काम प्रामाणिकपणे करत राहाल तर काही काळात मनासारखे काम नक्की मिळत.
रिकाम बसणार्या व्यक्तिपेक्षा ४ पैसे कमविण्यारया कडे आत्मविश्वास व संधी जास्त असते.
#MPSC#स्वप्न#मराठी