आज राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.संजय शिरसाट साहेबांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्याप्रसंगी राष्ट्रीय बंजारा समिति तर्फे आयोजित संत श्री सेवालाल महाराज जयंतीचं आमंत्रण दिलं तसेच युवासेनेच्या पश्चिम विधानसभेतील कामांबाबत चर्चा केली.
मराठीला अभिजात दर्जा जाहीर करण्यात आला होता.मात्र त्याची अधिसूचना निघालेली नव्हती.याचा पाठपुरावा करत उद्योग व मराठी भाषा मंत्री @samant_uday यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री @gssjodhpur जी यांची दिल्लीत भेट घेत अवघ्या एका तासात अधिसूचना स्वीकारली.
त्याबद्दल त्यांचे अभिनंदन !
नवीन आणि धोकादायक असा HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूत आढळून आला आहे. हा व्हायरस लहान मुलांना आणि ज्येष्ठांना अधिक धोकादायक आहे. भारतात प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.
#HMPV#hmpvvirus#HealthForAll#Virus#India
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ,
'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
तसेच मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा !!
#मराठी_पत्रकार_दिन
Have you heard guys ?
#Waqf Board now stakes claim land on "Mahakumbh Mela"
#Waqf Board claims 54 Bigha land of Mela as #Waqf property !
MahaKumbh is being held after 144 years, first time in Independent India.
Hasn't the time come to abolish #waqf related bodies now ? 🙂
अनेक अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या थोर समाजसुधारक आणि पहिल्या शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आदरपूर्वक अभिवादन केले.
#महिला_शिक्षण_दिन#सावित्रीबाई_फुले#SavitribaiPhule #SavitribaiPhuleJayanti #EknathShinde #Maharashtra #Shivsena
अनेक अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या थोर समाजसुधारक आणि पहिल्या शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आदरपूर्वक अभिवादन केले.
#SanjayShirsat#maharashtra#cabinetminister
" सद्रक्षणाय खलनिग्रहणाय " असे ज्यांचे ब्रीदवाक्य आहे ,
" धैर्य आणि कर्तव्याचा संगम "
महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त सर्व पोलिस बांधवांना हार्दिक शुभेच्छा !!!!
@DGPMaharashtra
हार नहीं मानूँगा, रार नहीं ठानूँगा
काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ गीत नया गाता हूँ !!!
देशाचे माजी पंतप्रधान , भारतरत्न श्रद्धेय " अटल बिहारी वाजपेयीजी " यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !!!
#जन्मशताब्दी#AtalBihariVajpayee
नमस्कार मित्रांनो...!!!
तुम्ही खूप वेळा "इंडस्ट्री 4.0" हा शब्द ऐकला असेल, पण तुम्हाला नेमकं त्याचा अर्थ माहिती आहे का?
आज आपण या संकल्पनेचा इतिहास, प्रवास, आणि महत्त्व समजून घेऊया.
Thread (भाग 1)👇 #weareforyou365
जय महाराष्ट्र ! 🚩
मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच पदाचा राजीनामा देत आहे ; याची सर्वांनी नोंद घ्यावी 🙏🏻.
लवकरच नवीन सुरुवात करत आहे.
विद्यार्थ्यांच्या कुठल्याही समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असेल हा माझा शब्द आहे.
धन्यवाद 🙏🏻🚩
आपलाच -
पार्थ शशिकांत देशपांडे
२६/११: हुतात्म्यांना प्रणाम , देशाच्या धैर्याला प्रणाम 🙏🇮🇳
मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज १६ वर्षे पूर्ण झाली, पण त्या दिवशी शौर्याने लढलेल्या वीरांची आठवण कायम प्रेरणा देत राहील.
देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक शूरवीरास भावपूर्ण श्रद्धांजली.