विश्वाला बंधुत्वाची शिकवण देणारे थोर भारतीय तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा आज स्मृतिदिन..
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!
#SwamiVivekananda#Smrutidin#MemorialDay
' खुब लडी मर्दानी, वह तो झाँसी वाली रानी थी..!'
रणझुंजार आणि स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान राणी लक्ष्मीबाई यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन!
https://t.co/HuqU29SnxY
#RaniLakshmiBai