मा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील लाखनवाडा, चिखलगाव आणि म्हैसपूर या गावांमध्ये सुमारे 6 शेतकर्यांच्या शेतांमध्ये जाऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची जातीने पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
#DevendraWithFarmers
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी विधानसभेच्या विधानसभेच्या विधानसभेच्या बैठकीत विधानसभेत बोलताना सर्व आमदार, एमए��सींनी त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली !
Chief Minister Shri Devendra Fadnavis ji speech at BJP... https://t.co/kJaCwyyriB
डहाणू विधानसभेत सीपीएम पक्षाचा आमदार निवडून येताच म��जे झरी करवंदी पाडा तालुका तलासरी येथे सीपीएम पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दि.25.10.2019 रोजी सकाळी 3.00 वाजताच्या सुमारास श्री जयेश रघु राबड याचे घराची नासधूस... https://t.co/xMJm28qDCv
Dear All
Kindly change your profile picture on Facebook using the below link to show support for the Development of Mahàrashtra under the leadership of Honourable Prime Minister Narendra Modi Ji, Honourable... https://t.co/cWmpgGMsYd
कमल या चिन्ह समोरील बटन दाबुन यांनाच प्रचंड मतांनी
विजयी करा ! विजयी करा ! विजयी करा !
आपले डहाणू झाले विकसित
पून्हा पास्कल धनारे सुनिश्चित ||
Vote for BJP
I Support Paskal Dhanare
#पुन्हा_आणूया_आपले_सरकार#PunhaAnuyaAapleSarkar
आज दि.16 ऑक्टो २०१९ रोजी मौजे आंबोली कोकण पाडा व चि��चले येथील राष्ट्रवादी पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला.सदर प्रसंगी डहाणू पूर्व अध्यक्षा सौ संगीता काटेला , सरचिटणीस श्री सुरेश... https://t.co/dIFOM3Pbjx
आज दि.१६ ऑक्टोंबर,२०१९ रोजी रोजी आमदार कार्यालय तलासरी,ता.तलासरी येथे डहाणू विधानसभा निवडणूकीत माझ्या प्रचारा निमित्त मा.श्री.विनोदजी तावडे साहेब सोबत मी आणि आदिवासी आघाडी प्रसिद्धि प्रमुख महाराष्ट्र प्रदेश... https://t.co/eOdPYAigaD
आज दिनांक.१५/१०/२०१९ रोजी डहाणू विधानसभा निवडणुक भारतीय जनता पार्टी चे उमेदवार श्री.पास्कल धनारे यांचा प्रचारकरिता विशेष करून गुजरात राज्यातून महिला मोर्चा उमरगाव च्या अध्यक्ष,सरपंच, विविध मंडळाच्या प्रमुख... https://t.co/fATrCtAElY
आज दि.14 ऑक्टोबर 2019 रोजी आमचे आमदार साहेब मा.श्री पास्कल धनारे यांचा प्रचार मसोली या प्रभागत करण्यात आला.त्या वेळी भाजपचे चे नगरसेवक भास्कर जिटिथोर साहेब, तालुका उपाध्यक्ष भविंन भाई पारेख, आमचे लडके मुकेश सोनी... https://t.co/ThmjP0PiWJ
डहाणू विधानसभा निवडणूकीत माझ्या प्रचारा निमित्त मौजे वडवली,ता.तलासरी येथे प्रचार बैठक घेतली.सदर प्रसंगी मी आणि पालघर लोकसभा सदस्य मा.श्री.राजेंद्र गावित साहेब, श्रमजीवी संघटना संस्थापक व अध्यक्ष मा.श्री.विवेक भाऊ... https://t.co/VqfZuYRn1x
आज दि.१४ ऑक्टोंबर,२०१९ रोजी रोजी डहाणू ग्रामीण पूर्व विभागातील #दिवशी,गडचिंचले,दाभाडी,किन्ह्वली,
सुकटआंबा,चळणी या भागात प्रचार बैठ��� घेतली.सदर प्रसंगी मी आणि पालघर लोकसभा सदस्य मा.श्री.राजेंद्र गावित साहेब,डहाणू... https://t.co/JBo9bQY51W
मौजे कुर्झे बारगपाडा,ता.तलासरी येथील सीपीएम कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकार व रा���्यातील देवेंद्र सरकारच्या कामगिरीवर (# सबका साथ,सबका विकास) प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. सदर पक्ष... https://t.co/Pj3PfyJKFn
डहाणू विधानसभा निवडणूकीत माझ्या प्रचारा निमित्त मौजे #Talasari Vikaspada,Vadavali Sonarpada,Sawane Patilpada,Kawada येथे महिला वर्ग प्रचार करताना जि.प.सदस्या सौ.जयवंती घोरखना,गिता धामोडे,घिमनिया सरपंच सौ.शितल धोडी,सौ.आशाताई धोडी तसेच माजी सरपंच सौ.रमिलाताई दुबळा.
13 ऑक्टोंबर,२०१९ रोजी रोजी मौजे कुर्झे मशीपाडा,ता.तलासरी येथील सीपीएम कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील द���वेंद्र सरकारच्या कामगिरीवर (#“सबका साथ,सबका विकास’) प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीत पक्ष... https://t.co/Ok9bsw1BGR