Garbage has been continuously dumped at this location due to the absence of a garbage bin request you to kindly place a garbage bin at the earliest in the interest of public hygiene & sanity
Add: Opp. New Mangal Wadi, Mahim W @mybmc@mybmcWardGN@mybmcSWM
https://t.co/ydxANNdQmq
Maharashtra, the largest contributor to the union govt’s treasury, is not even an afterthought. Be it GDP, GST, Income Tax, we’re the largest contributors.. and proportionally most ignored!
@AUThackeray
कर्तव्यावर असताना झालेल्या भीषण विमान अपघातात मुंबई पोलीस दलाचे पोलीस शिपाई विदिप जाधव यांचे अकाली निधन झाल्याने आमचे मन अत्यंत दुःखी झाले आहे.
मुंबई पोलीस दलातील एक कर्तव्यनिष्ठ जवान आम्ही गमावला आहे.
त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून शोकभावना व्यक्त करतो.
#RestInPeace
कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक २०२६ ने सन्मानित करण्यात आलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
#BadgesOfHonour#mumbaipolice4all
शिवसेना हिंदुत्ववादी आणि देशभक्तीच्या मुद्द्यांवर नेहमीच सक्रिय राहिली आहे, हे खरे आहे. पण २०१४ च्या “हिंदू बॅच” किंवा “मोती सेना”शी जोडलेला एकही स्पष्ट फोटो किंवा ठोस पुरावा उपलब्ध नाही.
Regarding the 2026 BMC elections 🔴
Final declared results for every ward will be uploaded by BMC in the drive link below:
https://t.co/MPbccdUl1x
"As and when the final results are declared, the respective files will be received and added to the above link. For updated information, please keep checking the folder regularly," said BMC.
One example below 👇
मुंबई महापालिका निकाल ‼️
‼️
सपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत,
६० ते ७५ प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून जे निकालाचे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरणार आहेत.
लढत अटी तटीची आहेच
पण शिवसेना एम न से टक्कर देत आहे!
भाजपा आकड्यांचा भ्रम पसरवत आहे!
दुपार नंतर शिवसेना मनसे चे असंख्य उमेदवार विजयी झाले आहेत!
पण न्यूज़ चैनल जुनाच आकडा दाखवीत आहेत!
पाहू….
Voting count has begun, and the media is already telecasting confirmed winning seats for the BJP out of sequence. Meanwhile, the winning seats of Shiv Sena (UBT) and MNS are not being displayed—raising serious questions about selective coverage.