पुसद -उमरखेड रोड कडेच्या बाजुचे सगळे ५०-१०० वर्षाचे झाडे पाडण्यात आले.
विकास महत्वाचा आहे, पण एवढा रोडच होणार नाही जे रस्त्यामध्ये येत नाही ते झाडे तोडले.
निसर्गाचा एक दिवस १००% कोप होणार कुणीच वाचणार नाही.
निसर्ग जपा झाडाला भावना वेदना असतात.
#विकास#निसर्ग