Officer On Special Duty,MSKVIB ,Dept.Of Industry Govt.Of Maharshtra,
Former Director,Directorate Of Beekeeping,KVIB(Govt.Of Maharashtra) Former OSD,MTDC .
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, राज्यस्तरीय मध संचालनालय, महाबळेश्वर येथील मधुबन प्रकल्पास भेट... "एगमार्क "मधुबन मध खरेदीसाठी अवश्य भेट द्या....
मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) आदरणीय श्री. रवींद्र साठे साहेब यांचे समवेत राज्याचे माजी मुख्यमंत्री , देशाचे माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय श्री. पृथ्वीराज( बाबा)चव्हाण साहेब यांची त्यांचे कराड निवासस्थानी भेट घेऊन खूप खूप आनंद झाला 🙏
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी - सी एस आय आर पुणे, यांच्यावतीने अप्लाइड फूड रिसर्च हा विषय घेऊन महाबळेश्वर मधील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जांभूळ या मधा विषयी अथक प्रयत्न करून जे संशोधन केले आहे या संशोधन प्रेस कॉन्फरन्स द्वारे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.
मंडळाचा मधुबन ब्रँड सेंद्रिय मध प्रमाणपत्र प्रमाणीकरण करण्यासाठी मे. लॅकोन क्वालिटी सर्टिफिकेशन प्रा.ली.केरळ यांच्या मार्फत दि.10/06/26 ते 11/06/26 कालावधीत मध संचालनालय महाबळेश्वर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षणास लॅकोन चे ट्रेनर श्री प्रनित हजर होते.
पर्यटन विभागाचे उपसंचालक श्री .भरत लांघी साहेब, एमटीडीसी चे व्यवस्थापक, श्री .दीपक हरणे यांची आज सातारा दौरा दरम्यान सदिच्छा भेट घेतली ,विविध विषयावर चर्चा झाली.
Gela or Ghelphal) is Catunaregam spinosa. It belongs family (Rubiaceae) and is commonly known as the Spiny Randia. The honey comb is with Gela, या very sweeter Honey having rich antioxodants, a Sahyadri products. Come and experience MSKVIB MADHUBAN HONEY.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ संकल्पनेतून व माध्यमातून साकारत असलेल्या
कांदाटी खोऱ्यातील मधाचे गाव सालोशी येथील ग्रामस्थ मधु पालकां समवेत संवाद साधला...
२०मे२०२६ रोजी छ.संभाजीनगर येथे जागतिक मधमाशी दिन सोहळा पार पडला. मंडळाचे सभापती रवींद्र साठे सर (राज्यमंत्री दर्जा) ,मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत सर(भा.प्र.से) मंडळाचे अधिकारी व कर्मचारी मधुपालक हजर होते. मधुपालकांना मधुमित्र व मधु सखी पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आयोजित जागतिक मधमाशी दिन 20 मे 2026 रोजी मधुमित्र व मधु सखी पुरस्कार कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. कृपया आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.