विकसित भारताचे 2024 चे बजेट आज मा. प्रधानमंत्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वा मध्ये अर्थमंत्री सौ. @nsitharaman जी यांनी मांडले. खऱ्या अर्थाने सर्व सामान्य जनतेला लाभ दायक व समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी लाभदायक ठरणारे हे बजेट आहे.
(1/2)
अतुलनीय साहस आणि शौर्याचे मूर्तीमंत प्रतिक असणाऱ्या तटरक्षक दलातील जवानांना भारतीय तटरक्षक दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा...!
भारतीय सागरी सीमांचे संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सैनिकांच्या साहस व समर्पणाला सलाम !
#IndianCoastGuardDay#तटरक्षक_दिवस#भारतीय_तटरक्षक_दिवस
राजकारणी, स्वातंत्र्यसेनानी, लेखक, जहाल मतवादी नेते, पंजाब नँशनल बँकेची स्थापना करणारे पंजाब केसरी उर्फ लाला लजपत राय यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#लाला_लाजपत_राय#LalaLajpatRai
भारतमातेला वंदन करूया
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#प्रजासत्ताक_दिन#RepublicDay2024
#तासगाव तालुका येथे आमच्या कुटुंबाच्या वतीने हजारो महिलांच्या हस्ते #श्रीराम प्रभूंचा महाआरती सोहळा तसेच #मकरसंक्रांत निमित्त हळदी कुंकू समारंभ व होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचा स्त्रियांनी मनमुराद आनंद घेतला.
#जय_श्री_राम#हळदीकुंकू#होममिनिस्टर
आपल्या मातृभूमीवर अनिवार प्रेम करणारे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !
#NetajiSubhashChandraBose