https://t.co/tbIXSd4lL4
लाडकी बहीणीचा खर्च लाडक्या भावाकडून वाहतुक शाखा गोळा करतेय का?या१ महिन्यांत४०००रू दंड .सरासरी दरवर्षीची वाहतूक शाखेची दंडवसुली व या २ महीन्यातील दंडवसूली यांची आकडेवारी तपासा.७० स्पिड लिमीट असेल आणि चुकीने ७१स्पिड झाला कि २०००रू.गड्डा पडलाच म्हणून समजा.
७३ च्या वेगाला पोलिसांनी २००० दंड लावलाय.
मुंबई पुणे महामार्गावर हा नवीन वसुलीचा धंदा सुरू झाला आहे. ६० वेगमर्यादा ठेवली आहे. घाटात उतारावर इतक्या कमी वेगात गाडी चालवायची कशी? फक्त सामान्य लोकांना ओरबाडायचं, बस
सरकारी कर्मचारी काम करत नाहीत, हे गृहितक जाणिवपूर्वक पसरवतात काही लोक,
सरकारी यंत्रणा किती प्रामाणिकपणे सेवा करते ते कोरोना काळात सर्वांनीच अनुभवले आहे, खाजगी वाले फक्त पैसा कमावण्यासाठी मरमर करत असतात. सरकारी यंत्रणेत ४ पदाचे काम २ व्यक्ती करत असतात.कारण कर्मचारी भरतीच होत नाही.
@amhiraigadkar उपाय चांगलाच आहे. पण सुट्टीसाठी सोकावलेले सरकारी कर्मचारी याला तयार होतील का? कामाचा ताण आला की ते सुट्टीवर जाणार. कृषी खात्यात काम करणारे, अगदी संशोधन क्षेत्रावर काम करणारे कर्मचारीही 5 दिवसाचा आठवडा घेतात. मात्र मजुरांना सलग काम असते. वरिष्ठांची मानसिकता बदलायला हवी..
दि १५ डिसेंबर २०२४ रोजी
वर्धा शहरातील चरखा गृह येथे
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वर्धा तर्फे आयोजित त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन पार पडले.
@ShikshakSamiti@VijayKombey
कर्तव्यकठोर
झुंझार व्यक्तीमत्व
प्रचंड निर्णयक्षम
प्रेरणादायी नेतृत्व
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष
आदरणीय
विजय कोंबे सर
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आरोग्यदायी जीवनासाठी अनेक शुभेच्छा!
@ShikshakSamiti@VijayKombey
आमचे वडील (दादाजी) श्री. दत्तदेव चंपतराव कोंबे यांनी (जन्म - १ डिसेंबर १९३७) आज ८८ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
आरोग्यदायी जीवनासाठी अनेक शुभेच्छा..!
कोंबे परिवार
अशा ठिकाणी रिप्लाय करण्याचे दिवस नाही आमचे..तरी अशा गणिती स्पर्धेचे Alumni ह्या नात्याने भविष्यात तुम्हाला नेहमी उपयोगी होतील असे काही मुद्दे एकदा सांगतोच..😅👇
>>> Forearm to Height हे गुणोत्तर जगभरात ०.१४७ इतके असते.
आता हातात ७ इंची मोबाईल ( diagonally ) आहे असं पकडलं तरी forearm length ~ ९ इंच येईल..मग पुढचं सोपं आहे की ~९ ÷ ०.१४७ = ६१.२२५ इंच = पण १ इंच म्हणजे २.५ cm = १५३.०६ सेमी = ५" १' ✌️😜
स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी...
स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा........
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छूक- प्रफुल्ल पुंडकर!
संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे....
जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा...
दिवाळीच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!!
शुभेच्छुक-- प्रफुल्ल पुंडकर
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे....
जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा...
दिवाळीच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!!
शुभेच्छुक-- प्रफुल्ल पुंडकर
✨✨✨✨✨✨✨✨✨✨