जय हरी। लेखणी हातात आली म्हणून अविचाराने वागू नकोसं ह्या डिजिटल दुनियेत स्वतःच तोंड सोशल मिडिया पासून किती दिवस लपवसील तुला जसा व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे तसा तमाम मराठी जनतेला पण आहे तू दोन ओळी लिहिल्या आता तुझ्यावर संदर्भासह स्पष्टीकरण जय हिंद #पुणे#महाराष्ट्र

रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार कोल्हापूर संस्थान कडून करण्यास घेतला तेव्हा टिळकांनी त्याला विरोध केला आम्ही 1 - 1 रुपया जमवू व सर्व शिवभक्तांना घेऊन समाधीचा जीर्णोद्धार करू अशी घोषणा केली.समिती स्थापन करून पैसे गोळा केले. पण समाधीचा जीर्णोद्धार काय
सुभानमंगळ (शिरवळचा किल्ला) या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची पहिली लढाई लढून हा भुईकोट किल्ला आपल्या ताब्यात घेतला. या किल्ल्यावर स्वराज्याची पहिली लढाई लढल्याने या किल्ल्याला प्रचंड महत्व आहे. पण हा किल्ला ब मो पुरंदरे यांनी अनैतिक पद्धतीने हडपून हा किल्ला आता