Truly a delight to have Shri @DKShivakumar ji at Matoshri yesterday.
His warmth, humility and firm resolve has been always very inspiring.
We spoke on multiple topics of public service and wished him well as he has taken on the role of Chief Minister of Karnataka.
कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी सौ. रश्मीवहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते.
@DKShivakumar@AUThackeray@rautsanjay61
A gentle reminder to the Government of Maharashtra: Had they not scrapped the Desalination Plant project in Manori, initiated by us, by now Mumbai wouldn’t need water cuts.
While Mindhe’s illegal government scrapped our project, the new bjp government has approved Gargai Dam- which not only cuts more than 5,00,000 trees in a wildlife sanctuary, but keeps the city of Mumbai monsoon dependent.
And while Maharashtra has no drinking water, the parties in government forget to govern and only indulge in dirt politics of buying out MPs and pride over the end of democracy.
भांडूप पश्चिम येथील शिवसेना शाखा क्र. ११४ ला पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी भेट दिली व उपस्थितांशी संवाद साधला. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, आमदार सुनिल राऊत, विभागप्रमुख रमेश कोरगावकर तसेच विभागातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
एकच शिवगर्जना...
आपली शिवसेना गद्दारांच्या, चोरांच्या हातात जाऊ द्यायची नाही!
आज सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह येथे शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. हा सोहळा म्हणजे निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंबसोहळा!
पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधत, पुन्हा नव्याने लढण्याचा निर्धार केला.
शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना मजबुतीने उभी आहे. जोपर्यंत शिवसैनिक खंबीर तोपर्यंत कितीही फितुरी होऊ द्या, निष्ठेची एक वीटही ढळणार नाही; हा विश्वास पुन्हा इकदा शिवसैनिकांच्या उपस्थितीने दिला.
ह्या सोहळ्याला सौ.रश्मी वहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे तसेच शिवसेना नेते, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.