आजकाल एखादी घटना घडली तर तिथे कोणत्या पक्षाचे सरकार आहे ??
पीडित व्यक्तीची जात कोणती आहे ??
गुन्हेगाराचा जात धर्म कोणता आहे ??
यावर अवलंबून असते त्या गोष्टीचा निषेध करायचा की नाही..!!
हे कटू वाटेल पण हेच सत्य परिस्थिती आहे..!!
भारतीय लष्कराच्या वाहनांना अडवायचं काम भारताल्या कोणत्याही राज्यातला शेतकरी करूच शकत नाही..!!💯
हे काम फक्त मोदीजीं चे राजकीय विरोधकच करू शकता..!!
#RESPECT_INDIAN_ARMY
*देशासाठी अवघ्या २३ व्या वर्षी फासावर जाऊन स्वातंत्र्याची मशाल पेटविणाऱ्या शहीद भगसिंग यांच्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन..!!!*🙏🏻🇮🇳🙏🏻
*आणि त्यांची केस न लढणाऱ्या सो कॉल्ड राष्ट्रपिता च्या विचारांना श्रद्धांजली..!!😕*
ज्यांनी 2G मध्ये दलाली केली..!!
ज्यांनी कोळश्या मध्ये दलाली केली..!!
ज्यांनी अगस्ता मध्ये दलाली केली..!!
यांनी बोफोर्स मध्ये दलाली केली..!!
तर आता या दलाली पुत्रांना मिरच्या तर लागणारच कारण त्यांचा खानदानी पेशा मोदींजी नी आज बंद केलाय..!!😀
#KisanWithPMModi