नाही सोन्याची माया, नाही वैभवाची आस,
भोळ्या शंकराला फक्त भक्तीचा विश्वास,
मन शुद्ध ठेवून व्हा शिवचरणी आज,
मग आयुष्य होईल शांत, निर्मळ आणि खास.
-@Pawan_words_#महाशिवरात्रि
Epstein file मध्ये नाव आलं आणि दुसऱ्याच दिवशी विश्वगुरूंनी सरेंडर केलं...😂😂
विश्वगुरु आणि ट्रम्प यांच्यात झालेली डील थोडक्यात,
इंडियन प्रॉडक्ट्स वर 18% Tariff
अमेरिकन प्रॉडक्ट्स वर 0% Tariff
आणि भक्त बिचारे मास्टरस्ट्रोक म्हणून नाचत आहेत.😂😂
तू निवांत पसरलेली पहाट प्रिये,
मी थेंबाथेंबात चमकणारं ऊन प्रिये,
तू न बोलताही कळणारी साद प्रिये,
मी त्या सादेला जपणारा मौन प्रिये. 💫
-@Pawan_words_#चारोळी#मराठी
तुझ्या वेदनांची मंद छटा डोळ्यांत पडावी,
ओठांवर फक्त तुझी स्मितरेखा फुलावी,
तू जवळ असताना क्षण स्थिर होऊन राहावा,
माझं जग फक्त तुझ्या सावलीत हरवावं..!
-@Pawan_words_
मोहब्बत का हर सपना टूट गया तेरे बाद,
दिल का हर कोना वीरान हुआ तेरे बाद।
तेरी ख़ुशबू से महकते थे जो मौसम कभी,
अब वो मौसम भी हो गए बरबाद तेरे बाद।
तेरी तस्वीर से बातें तो कर लेता हूँ मैं,
पर दिल को नहीं मिलती है आबाद तेरे बाद।
-@Pawan_words_
तेरा ज़िक्र करता हूँ तो दिल खुद ही सँवर जाता है,
एक तेरा “हाँ” भी सौ सवालों का जवाब बन जाता है,
तू पास हो या दूर रिश्ता वही महसूस होता है,
तेरी ख़ामोशी में भी इश्क़ अपना असर दिखा जाता है।
❤️🩹🌸
-@Pawan_words_#शायरी#हिंदी