जरी मी पत्रकार असली तरी आहे सामान्य नागरिकना.दररोजचं जीवन जगताना आजुबाजूला काही ना काही घडतचं असतं. काही घटना मनाला पटण्याजोग्या असतात तर काही मनात विचारांचे काहूर माजवतात...हे विचारांचे काहूर वाचनीय असतीलच असे नाही.पण ते व्यक्त होणे गरजेचे नाही का?म्हणूनच म्हणतेय #प्रमिला_म्हणे
नवरा 'पवित्र रिश्ता' मधल्या मानव सारखाच असावा. असं गणितच झालं होतं, सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केली. ही बातमी पचवणं कठीण झालंय. लॉकडाऊनमुळे कलाकारांची कला ही नैराश्याच्या वाटेवर आहे. छिछोरे सिनेमातून सांगून गेला, आत्महत्या शेवटचा पर्याय नाही, आणि आज ?
#RIPSushantSingRajput
एखादी भयकथा वाचायला घेतली तर भीती'च' वाटते, या वाक्यातला 'च' काढणाऱ्या गूढकथा भीतीपेक्षा ही जास्त वाचनीय, रमणीय असू शकतात, ही मानसिकता ज्यांनी रुजवली अशा 'पुस्तकातील बहुरूपी माणूस'#रत्नाकरमतकरी हे आपल्यातून निघून गेले..भावपूर्ण श्रद्धांजली 💐
#RIPRatnakarMatkari#RatnakarMatkari
#KarlMarx
साऱ्या जगाचा इतिहास भूगोल बदलणारे....
प्रॅक्टिकल पेक्षा थिओरी वर जास्त प्रेम करणारे...
कॉम्रेड कार्ल मार्क्स यांच्या 202 व्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन !!
हॅपी बड्डे कॉम्रेड !!!
We need #socialism
We need #Change#कार्ल_मार्क्स_जयंती#karlmarx202yasında
काय चाललंय 2020 मध्ये ??? 24 तासात बॉलिवूडला पुन्हा दुसरा धक्का
जेव्हा जगाला असं वाटलं की कोरोनापासून धोका आहे
तेव्हा कॅन्सर आपल्या बॉलिवूडचा श्वास हिसकावून घेत होता....
Rest in Peace #RishiKapoor Ji And #IrfanKhan