कुलाबा शहिद भगत सिंग रोड वरील सेलिजोर केक शाॅप दुकानाबाबत तक्रार कामगार यांचा कोणतीही आरोग्य परवाना नाही दुसरी गोष्ट केक मध्ये अधिक प्रमाणात कलरचा वापर केला जात आहे पार्सल बाॅक्सवर खाद्यपदार्थ बनवण्यात आलेली तारीख याचा उल्लेख दिसून येत नाही
@mybmcHealthDept@mybmcWardA
शहिद भगत सिंग रोड कुलाबा वरील सेलिजोर केक शाॅप दुकानाबाबत तक्रार बेकायदेशीर फुटपाथवर दुकानाच्या मालकाने पायरी बनवली आहे तरी जेष्ठ नागरिक शाळेतील विद्यार्थी यांना येण्या जाणास त्रास होत आहे तरी आपण कायदेशीर कारवाई@mybmcRoads @mybmcWardA करावी
कुलाबा वुड हाऊस येथील रूस्तम वाईन्स शाॅप रात्री१०ते ११ वाजेपर्यंत शटर अर्धवट करून वेफर्स, चकली, ग्लास, पाणी बाॅटल विक्री करत आहे समोरील बस थांब येथे उभे राहून दररोज दारू पिण्यास वाईन्स शाॅप मालकांकडून परवानगी दिली असावी @MumbaiPolice@mybmc
कुलाबा वुड हाऊस येथील रूस्तम वाईन्स शाॅप दररोज रात्री १०ते११ शटर अर्धा करून दारू विक्री करत असून काही ग्राहक यांना वेफर्स, पाणी बाॅटल,ग्लास देखील देऊन उघड्यावर बस थांब येथे दारू पिण्यास परवानगी देतो @MumbaiPolice
@mumbaicollector
@mybmc
शहिद भगत सिंग रोडवरील भारत पेट्रोलियम मधील गॅरेज चालवणारे परप्रांतीय मालक यांनी चक्क फुटपाथवर अतिक्रमण करून वाहतूक पोलीस यांना हप्ते पूरवून बेकायदेशीर धंदा सूरू