@LakhanmeenaIND इसमे राजनीती हुई हैं मार खाणे वाला इन्सान बेगुन्हाह हैं. मारणे वाले राजनेता के कार्यकर्ता हैं. कोई गलत शब्द या गलत टिप्पणी नहीं कीं गयी हैं. कृपया आप ये विडिओ हटा दीजिये
त्यामुळे आमचं मत फसवेगिरी ला गेलं नाही आणि जाणार नाही कारण आमचा नेता फक्त सत्तेसाठी नाही तर. मानसिक, वैचारिक आणि भविष्याची फसवणूक होणार नाही यापासून वाचवतो.
सलाम बाळासाहेब आंबेडकर 🙏✊
@VBAforIndia@Prksh_Ambedkar@MahavikasAghad3
यावर त्यावेळी तर तुम्ही हसून मोकळे झालात. मात्र आज रडण्याची परिस्थिती उबाठा आणि राकॉपा शरद पवार गटावर आली ते बघून.
आमचा नेता भविष्यातील दूरदृष्टी ओळखून त्यासाठी घेतलेले निर्णय किती महत्वाचे होते. याची जाणीव होण्यापासून राहत नाही.
त्यामुळे आमचं मत फसवेगिरी ला गेलं नाही.
महाविकास आघाडी बरोबर युती करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या अटी शर्ती ठेवल्या होत्या त्यापैकी महत्वाची आणि आज च्या परिस्थितीमध्ये काटेकोर लागू होणारी अट म्हणजे तुमचे आमदार खासदार उद्या निवडून आल्यानंतर भाजपा व मित्र पक्षांबरोबर जाणार नाही. याची लेखी गॅरंटी. @VBAforIndia
@Prksh_Ambedkar शहीद सोमनाथ सूर्यवंशी केस चीं आज सुनावणी निमित्त ऍड बाळासाहेब आंबेडकर औरंगाबाद खंडपीठात दाखल.
कार्यकर्त्यांसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणारा एकमेव नेता 🙏🏻🔥✊🏻
@drsushrutz बातमी कालची आहे, स्वाभिमानाशी तडजोड न करणारे चांगल्या चांगल्या ला झुकवतात.
43 जागेवरून आज 62 जागा वंचित बहुजन आघाडी लढणार. आजच्या बैठकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडी च्या युती झाल्यानंतर चीं घोषणा 🔥✊🏻
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या नेत्याने कधीच निराशा होऊ दिली नाही. तुमच्याकडे बघून सगळे लढत होते बाळासाहेब.समाजाला,मतदाराला तुमच्यातच बाबासाहेब दिसतात. सगळं यश तुमच्या त्यागामुळे तुमच्या स्वाभिमानामुळे आहे. Thank you बाळासाहेब 🙏🏻❤️
@VBAforIndia@Prksh_Ambedkar
आज च्या पहिले वंचित बहुजन आघाडी चं काम करणंचं काय तर स्टेटस ठेवणं देखील अवघड होत. B टीम चा tag काय.?
मत विभाजन काय. त्यात समाजातले दलालांची आणखी भर. पण आजच्या निकालाने सगळ्यांचे डोळे उघडले. आमचं अस्ति त्व, अस्मिता, विचार, ताकद सगळं या आज च्या निकालाने दाखवून दिल.
@dpsingh1313 वंचित बहुजन आघाडी प्रमुख बालासाहब आंबेडकर कीं आदेश पर यह मोर्चा निकाला गया था खुद बाबासाहब आंबेडकर के प्रपोत्र और बालासाहब आंबेडकर के पुत्र सुजात जी आंबेडकर ने इस मोर्चा का नेतृत्व किया ✊🏻