तिरुप्परंकुंद्रममधील कार्तिक स्वामींसाठी आपण दिवा लावण्याचे आवाहन केले, तर त्यात महाराष्ट्राचा आणि तमिळनाडूचा संबंध काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण हिंदूंच्या श्रद्धेचा आणि देवस्थानांच्या अधिकाराचा प्रश्न आजच्या फक्त प्रशासनिक राज्यांच्या सीमांमध्ये कसा बांधता येईल?
महाराष्ट्रात गावोगावी कार्तिक महिन्यात दिवे लावण्याची परंपरा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला, तेव्हा तमिळनाडूमधील मंदिरांच्या पुनर्स्थापनेचे कार्यही केले होते. तिरुवन्नमलाई येथील शोनाचलपती (शिवमंदिर) आणि समुद्र पेरुमळ (विष्णुमंदिर) ही त्याची उदाहरणे आहेत. आदिलशाहीच्या काळात या मंदिरांचे रूपांतर मशिदींमध्ये करण्यात आले होते. स्थानिक हिंदूंनी महाराजांकडे आपली व्यथा मांडली आणि आपली मंदिरे परत मिळावीत, अशी याचना केली. महाराजांनी त्यांच्या मागणीची दखल घेऊन धार्मिक स्थळांच्या पुनर्स्थापनेचे आदेश दिले. एवढेच नव्हे, तर तिरुवन्नमलाई येथील प्रसिद्ध कार्तिक दीपम परंपरेलाही पुन्हा चालना दिली.
मराठ्यांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्राच्या भूगोलाचा इतिहास नाही; तो हिंदवी स्वराज्याच्या व्यापक संकल्पनेचा इतिहास आहे.
आज आपण तिरुप्परंकुंद्रमसाठी दिवा लावला, तर तो केवळ एका मंदिरासाठी लावलेला दिवा नसेल; तो देशाच्या एका टोकावरील हिंदूंच्या श्रद्धेशी दुसऱ्या टोकावरील हिंदूंचे नाते जोडणारा दिवा असेल. महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यामध्ये भौगोलिक अंतर असेल, पण श्रद्धा, संस्कृती आणि इतिहास यांच्यामध्ये अंतर असण्याचे कारण नाही.
आज नक्की दीप लावा .
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
#ChhatrapatiShivaji #ThiruparankundramDeepam #Hindu #TamilNaduNews #KarthigaiDeepamRow #VetriVelMuruganukkuArohara
अगर दरगाह से 50 मीटर दूर कोई दीया जलाया जाए तो मुसलमानों की भावनाएँ आहत हो जाती हैं, लेकिन वे प्राचीन मंदिरों के ठीक बगल में जानबूझकर विशाल मस्जिदें बनाते हैं। सच में दुनिया के सबसे बेशर्म लोग। हर चीज़ पर भड़कते हैं, किसी बात पर शर्म नहीं आती। 1/2
#पुणे
बोपदेव घाटात दोन दिवसांपूर्वी डीजेच्या टेंपोने चिरडून मृत्यू झालेल्या सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्यावरील विशाल दांगडे या विद्यार्थ्याच्या वडीलांना रात्री भेटलो.
विशालचे वडील सुनील दांगडे हुंदके देत आठवणी सांगत होते व त्या टेंपो चालकाला कठोर शिक्षा व्हावी असे संतापाने म्हणत होते.
त्यावेळी इतर काही तरुण उपस्थित होते त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती सांगितली. संबंधित डीजेच्या टेंपोचा ब्रेक फेल झालेला नव्हता तर त्याने अगोदर कारला धडक दिली होती व कारचालक त्याचा पाठलाग करत होता.
पळून जाण्यासाठी टेंपो चालकाने अत्यंत निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवून बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना चिरडले ज्यात इतर विद्यार्थ्यांसह विशालचाही जागीच मृत्यू झाला होता.
तेथूनही तो टेंपो घेऊन पळून जात असताना त्याला पाठलाग करुन पकडण्यात आले तेव्हा तो अत्यंत मग्रूरीने म्हणत होता की किती मेलेत सांगा त्याला पाच पाच लाख देतो.
संबंधित डीजे टेंपो चालकाने ज्यांनी त्याला अडवले त्यांना मारण्यासाठी त्याच्या मित्रांनाही बोलावून घेतले होते. निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव घेऊनही त्याचे वर्तन अत्यंत संतापजनक होते.
तसेच त्या टेंपो चालकाकडे लायसन्स व इतर कागदपत्रे नव्हते असेही सुनील दांगडे यांनी सांगितले. पोलीसांकडून त्यांना हे कळल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित डीजे टेंपो चालकावर अत्यंत कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. पुणे शहर पोलीसांनी तपासात हलगर्जीपणा न करता वस्तुनिष्ठ तपास करुन मृत निष्पाप विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
@PuneCityPolice@PuneCityTraffic@CPPuneCity@DGPMaharashtra@MahaDGIPR@CMOMaharashtra@RtoPune
This Nepali friend of terrorist Umar Khalid is a complete fraud. He walks around waving a copy of the Indian Constitution while showing zero respect for the Supreme Court.
Special prayer! Hmmm.
By the way, this contingent from Kerala decided to visit the Dargah for the first time in their life after the Supreme Court ordered the Karthigai Deepam to be lit at the Deepathoon.
Muslim feelings get hurt if a lamp is lit 50 meters from a Dargah but they will deliberately build giant Masjids right next to ancient temples. Truly the most shameless people in the world. Outraged at everything ashamed of nothing. 1/2
Stunning victory for @jsaideepak. Supreme Court has ordered the lamp to be lit tomorrow; suspended the State appointed temple board, blasted the police, declared wilful disobedience, and decided to continue with the contempt case.
Thank you, Sai. You fought like a true warrior.