शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून ‘प्रवाह पिक्चर’ आणि ‘Star प्रवाह’ ला खूप धन्यवाद!
‘प्रवाह पिक्चर पुरस्कार’ सोहळ्याच्या दिमाखदार आयोजनाबद्दल खूप कौतुक
२ ऑक्टोबरच्या पुणे प्रीमियर साठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. श्री.@PawarSpeaks साहेब आणि सौ. प्रतिभाताई पवार यांची सन्माननीय उपस्थिती शिवप्रताप गरुडझेप च्या संपूर्ण टीमसाठी खूप उत्साह वाढवणारी होती. काल त्यांनी संपूर्ण सिनेमाचा आस्वाद घेतला आणि आशीर्वाद दिले.