🛕चतुर्थ मंदिर महासंघ परिषदेसाठी राज्यभरातून ११००+ प्रतिनिधी उपस्थित!
हिंदू परंपरांवर आघात सहन केला जाणार नाही ⚠️
मंदिरे व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणावर ‘बुलडोझर’ कारवाई 🚜
मंदिरांच्या सर्व समस्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू - भरतशेठ गोगावले
#साधनेचे अमूल्य दृष्टिकोन
श्री सतशक्ती पूजनीय सौ. बिंदाताई सिंगबाळ यांनी साधकांना जे अमूल्य विचार दिले आहेत यासाठी त्यांचे चरणी कोटि कोटि कृतज्ञता व्यक्त करूया
तसेच विचार पूज्य दादाजी वैशंपायन यानीसुद्धा सान्गितले आहेत
संत दिसती वेगळाले परी स्वरूपी एकची मिळाले
The Symposium on 'Increasing Urban Naxalism and the Public Security Act' organized by Rashtrabhakta Adhivakta Samiti in #Pune was a massive success! 🔥⛳️
📹Watch the video to see the powerful turnout of 1,000+ patriots, despite heavy rains! #UrbanNaxals_NationalThreat
#राम ममय किती हो झाले
बघा बघा फक्त 6ते 7 वयोगटातील मुलगी कशी रामभक्त झाली
मग काय चला आता रामराज्याची हिंदु राष्ट्राची
तयारी करूया
जयतु जयतु हिंदु राष्ट्रमं्
#Hindutva is =Svami Vivekananad
Khare Hindu jyani Chicago yethe sarva dharma parishadet Hindu Dharmache mahatva sarva jagala patvun dile
Aaplya bhashanachi suruvat my dear bandhu &bhagini ashi keli
#गुरु वीचार गुरु बोधअमृत
कलियुगी नामची आधार
या कलि युगात अहो येता जाता
उठत बसता कार्य करिता
असे प्रत्येक वेळा नाम घेणे गरजेचे आहे
प्रभाते मनी राम चिंतीत जावा
वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे
अशी आपल्या हिंदु धर्माची परंपरा आहे
#🙏🙏क्षण एक पुरे प्रेमाचा
गुरुरूपाची महती गाण्याचा
गु•रु • चा आशीर्वाद आणि मूल्य वान गुरुबोध मिळवण्यासाठी जरूर लाभ घ्यावा अशी सर्व हिंदू आणि धर्माचा अभिमान असणाऱ्या बंधू भगिनीना नम्र विनंती आहे
Amazon Insults Kalimataनिषेध निषेध निषेध पुस्तकातून काली मातेचा अपमान करणाऱ्या लेखकांचा तीव्र निषेध व अशी पुस्तके केवळ पैशासाठी विकणाऱ्या ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्स आस्थापनांचा पण निषेध.हिंदूंनी एकत्र येऊन अशा कंपन्यांवर बहिष्कार टाकल्याशिवाय यांना शहाणपण येणार नाही.
#BoycottAmazon
Hindu community calls for immediate removal of the book ‘Kali Ma: A Collection of Short Stories’ from @amazon.
The disrespectful depiction of Goddess Kali on the cover & the use of her revered name for dark horror stories are deeply offensive and sacrilegious.
Urgent action is sought.
@ajassy@JeffBezos@AmazonHelp@IndianEmbassyUS@DrSJaishankar@HinduAmerican
Link to the book : https://t.co/d88fVHSb1o
Shivamogga | #OperationSindoor | Mother of Manjunath Rao - a resident of Karnataka who lost his life in #PahalgamTerroristAttack, says, "We were hopeful that PM Modi would take good action. Operation Sindoor is an appropriate name for the operation."