Congress leader @RahulGandhi suspends all his impending public rallies in West Bengal in view of the prevailing #COVID19 situation, urges other political leaders to comprehend over the same.
Proud of my Leader😊😊
#MyLeaderRahulGandhi#SuperSpreaderModi
मित्रांनो ,
आजकाल सर्व मोबाइल नेटवर्क वाले कमीत कमी 35 रू चे रिचार्ज करण्यास सांगत आहेत, अन्यथा आपले इनकमिंग आउटगोइंग बंद केले जाईल, पण यांनीच अपल्याकड़ूंन लाइफ टाइम इनकमिंग साठी 500 ते 1000 रु घेतलेले आहेत आणि आता ते ह्या विषयवार बोलायला तयार नाही . @TRAI @Idea @hemantathalye
काही मराठी न्यूज चॅनेल्स काल भीमा कोरेगांवची बातमी दाखवत नव्हती. आणि आज ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे त्यामुळे लोकांना घरी जायला कसा उशीर होतोय याची पोपटपंची करतायत. शेम.
काल त्या कोरेगावात अडकलेली माणसंच होती ना? तेव्हा नाही ती ही काळजी वाटली?
#पेशवाई#BhimaKoregaonViolence
हे काही फॅशन अथवा कोणत्या बाबाची जत्रा नाही जे लोक रस्त्यावर उन्हात झोपले आहेत
कोकणातील #राजापूर मधल्या नाणेर मधील रिफायनरीला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध मात्र डोळ्यावर पट्टी बांधलेले सरकार कोकणात निसर्गाला पूरक असे उद्योग आणायचे सोडून असे प्रकल्प आणून ग्रामस्थांना चिरडत आहेत
जे सरकार आपल्याच निरपराध नागरिकांना दडपण्याचा प्रयत्न करतं अशा सरकारला नागरी शासन म्हणवण्याचा अधिकार नाही. असे सरकार दीर्घकाळ टिकत नाही. - लाला लजपत राय
@MGPix प्रत्येक वर्षी मी स्वतः कोकणाबाहेर पडून उर्वरित महाराष्ट्र फिरते. कारण ती माझी बौद्धीक गरज आहे. उर्वरित महाराष्ट्राला मिळणाऱ्या मदतीला आमचा कधीच विरोध नव्हता. मात्र कोकणाला मिळणारा दुजाभाव योग्य नाही.
आपल्या साहित्यात काही अश्लील आहे असं मला वाटत नाही. उलट लैंगिक समस्यांचे आणि तदनुषंगिक विकृतीचे जेवढे चित्रण व्हायला हवे तेवढे आपल्याकडे होत नाही ही माझी तक्रार आहे - दुर्गाबाई भागवत #वाचनीय 'वडीलधारी माणसं'मधून
@MGPix संगमेश्वर तालुक्यात अध्यापन करत असताना वर्गात काही विद्यार्थी असे होते जे पहाटे 4 वाजता निघत. दोन डोंगर पार करून तर पकडत. नदीपलिकडे हायवेवर येऊन मिळेल त्या गाडीकडे लिफ्ट मागून कॉलेजला येत. हे वास्तव आहे.