कुणबी प्रमाणपत्रांची खैरात आणि OBC कोट्यातून 'बॅकडोअर एन्ट्री'! आरक्षणाच्या या नव्या खेळात नेमकं कोणाचं भलं होतंय? 'कुणबी जीआर'च्या आडून सुरू असलेल्या या राजकीय तडजोडीवर 'आंतरवाली फाईल्स'चा भाग ९. 👇
🔗 https://t.co/n9ROzzbKZF
#आंतरवाली_फाईल्स#MarathaReservation
नेत्यांचे राजकीय हेतू साध्य होत आहेत, पण आरक्षणाच्या या आगीत होरपळतोय तो सामान्य तरुण! आंदोलनांच्या नादात तरुणाईचं भवितव्य कसं पणाला लागलंय, यावर जळजळीत आणि उपहासात्मक भाष्य करणारा 'आंतरवाली फाईल्स'चा भाग ७. 👇
🔗 https://t.co/ZIp8TefsRZ
#आंतरवाली_फाईल्स#MarathaReservation
@MeghUpdates हिचा भारतरत्न हा पुरस्कार सरकारने पार्ट घ्या. काँग्रेसी नालायकांनी आणि मीडियाने मोठे केलेले नाव यामुळे ही बया प्रसिद्ध झाली. माझ्या लहानपणी देखील ही विदेशी बाई इतकी प्रसिद्ध कशी असा प्रश्न पडायचा. मला ही बाई कधीच वैचारिकदृष्ट्या पटली नव्हती
@ajitanjum हे प्राणी तर केवळ दचकले पण काही लोक तर सणसूद साजरी करण्यासाठी मानेवर चाकू फिरवतात.
हे वाक्य वाचून देखील लोकांना शिव्या देऊ वाटतील की तुझा बोचा मारतील?
@Jagdishmehere@Krishan10_ मतदान करताना हे सगळे फक्त लोकांनी आठवायचे आणि मग मतदान करायचे. ह्या लोकांचे वागणे, बोलणे, विचार करणे हे हिंदुद्रोही असते आणि हेच हिंदुनी लक्षात ठेवावे
@thodkyaat जितके ह्या क्लिप मध्ये आहे तीच माझीही भावना आहे. झाडे,जंगल कापून विकास करायचा नव्हता. जुनी जंगल तोडून खोटी आश्वासने द्यायची झाडे लावायची हे जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. आयपीएल मध्ये देखील काहीतरी कामगिरी पूर्ण झाले की इतकी झाडे लावणार असे दाखवले जाते पण ही झाडे लावली जातात कुठे?
उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नरच्या ताज्या गौप्यस्फोटाने ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे काळे सत्य चव्हाट्यावर आले आहे. व्यवस्थेने स्वतःला वाचवण्यासाठी सामान्य प्रेक्षकांची कशी 'दुहेरी फसवणूक' केली? वाचा एक जळजळीत पंचनामा! 👇
🔗 https://t.co/EF9eY38D7s
#SandpaperGate#CricketAustralia
२०२४ च्या ३-० पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया खरोखरच सज्ज आहे का?
IND A vs NZ A अनधिकृत कसोटी मालिकेत दिसलेली आकडेवारी आणि मैदानावरचे वास्तव यात मोठी तफावत आहे!
जाणून घ्या सविस्तर विश्लेषण 'कथावाचक' ब्लॉगवर 👇
https://t.co/A9LYCUZLGp
#INDvsNZ#TeamIndia#CricketTwitter#WTC
बिनबुडाचे आहे हे सिद्ध झाले आहे. लोकांचे खऱ्या अडचणी सोडवणे, विरोधकांच्या कामातून लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे ह्याला वेळ लागेल पण खऱ्या आणि स्वार्थ्याशिवाय केलेल्या ह्या कामाला लोक हळूहळू पाठिंबा देतील हे नक्की. मोदीला आणि सत्ताधारी पक्षाला हरवणे अवघड असले तरी अशक्य नाही
🔥 अभिषेक शर्माचं अवघ्या ३५ चेंडूत वादळी शतक! पण T-20 मध्ये टीम इंडियाचा जगात एवढा दबदबा का आहे? 🇮🇳
सोबतच वाचा क्रिकेटचे अजब-गजब विक्रम, जे वाचून तुम्ही थक्क व्हाल! 🤯🏏
नक्की वाचा 👇
https://t.co/xbZGHUMT6j
#AbhishekSharma#INDvsNZ#TeamIndia#CricketTwitter#CricketRecords
रामायण भाग २ थेट २०२८ मध्ये? ४००० कोटींचे बजेट, रणबीर कपूरवरून सुरू असलेले वाद आणि ए.आर. रहमानचे संगीत... नितेश तिवारींचा हा निर्णय अंगलट येणार की बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणार? सविस्तर विश्लेषण नक्की वाचा! 👇
https://t.co/kdjer0IsOd
#Ramayana#RanbirKapoor#Yash#BollywoodMarathi
रेहमान एक फुटकळ संगीतकार आहे ज्याने छावा चित्रपटात माती खाल्ली आणि आता देखील ते करणार आहे. सनातनी, हिंदू धार्मिक चित्रपटात हा माणूस कव्वाली वापरणार. ते संगीत एकूण तर संपूर्ण निराशा होते