भावपूर्ण श्रद्धांजली..
ज्या आवाजाने लाखो हृदयांना स्पर्श केला, तो आवाज आज हरपला…
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांचे सूर कायम आपल्या सोबत राहतील.
#ashabhosle#rip#singer#भावपूर्ण_श्रद्धांजली
नागपूर महानगरपालिकेचे सक्षम व दूरदर्शी नेतृत्व करणारे सत्तापक्ष नेते मा.श्री. बाल्याभाऊ बोरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
आपल्या नेतृत्वातून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे. उत्तम आरोग्य, समाजसेवेचा हा प्रवास अधिक यशस्वी होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 💐
भारतीय जनता पक्ष सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिष्ठेचा निर्धार!
'राष्ट्र सर्वोपरि' ही आमची श्रद्धा, आणि विकासोन्मुख भारत हेच आमचे ध्येय!
भाजपाच्या स्थापनेच्या या प्रेरणादायी दिनी, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक बांधवांना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#BJPMaharashtra
आमच्या लाडक्या वहिनी साहेब, प्रभाग क्रमांक २८ च्या नगरसेविका व नागपूर नगरीच्या महापौर मा. सौ. निताताई ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉💐
आपल्या कुशल नेतृत्वामुळे नागपूर शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. आपल्या कार्यातून जनसेवेची नवी दिशा मिळत आहे. आपणास उत्तम आरोग्य,
व्यसनमुक्ती, समता आणि मानवतेचा दिवा प्रज्वलित करणारे मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन! 🙏🌸
त्यांच्या विचारांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडत राहो, हीच प्रार्थना.
सर्व सेवक-सेविकांना हार्दिक शुभेच्छा! 💐
#mahantyagibabajumdevj
ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम... सर्वांना हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#हनुमान_जयंती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
मातृभूमीच्या हितासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या या महान राष्ट्रपुरुषांचे कार्य सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांतून राष्ट्रभक्ती, संघटनशक्ती आणि सेवाभावाची अमूल्य शिकवण
जैन धर्माचे २४ वें तीर्थंकर आणि जगाला आदर्शवत जीवनाचा मार्ग दाखवणारे भगवान महावीर स्वामी यांना जन्म कल्याणक अर्थात जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन !
समस्त जैन बांधवांना भगवान महावीर जयंती पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#MahavirJayanti#BhagwanMahavir#महावीर_जयंती#महावीर_स्वामी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी २०२६ महिन्याचा सन्मान निधी वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. पात्र बहिणींच्या बँक खात्यात येत्या तीन दिवसांत थेट (DBT) माध्यमातून निधी जमा होणार असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हे आणखी एक ठोस पाऊल आहे.
सियावर रामचंद्र की जय ! 🚩🚩🚩🚩
श्रीराम नवमीच्या आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो, आपले जीवन आनंद, शांती आणि समृद्धीने भरून जावो हीच प्रभू चरणी प्रार्थना.!
जय श्रीराम! 🚩
#RamNavami#रामनवमी
विदर्भातील ज्येष्ठ, दिलदार आणि जनतेच्या मनात स्थान निर्माण करणारे माजी खासदार मा. दत्ताभाऊ मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांचे कार्य, विचार आणि समाजसेवेची परंपरा सदैव प्रेरणादायी राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, हीच प्रार्थना.
ॐ शांती..!!🙏🏻
पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा!
ही पवित्र सणाची वेळ आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो.
बंधुभाव, एकता आणि सद्भावनेचा संदेश देणारा हा सण आपल्या समाजाला अधिक मजबूत करो.
ईद मुबारक!
#eid
महापराक्रमी योद्धे शहाजीराजे भोसले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
रयतेची गुलामगिरीतून सुटका व्हावी आणि स्वाभिमानी मराठा स्वराज्य उभं राहावं, हे त्यांचं महान स्वप्न होतं. त्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी आयुष्यभर अथक संघर्ष केला.