आपल्या धर्माची परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीवर, दिंडीवर मुघल हल्ला करणार याची खबर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना मिळताच धर्मरक्षणासाठी स्वतःच वारकऱ्याच्या वेषात दिंडीत सामील होऊन मुघलांनी आक्रमण करताच त्यांना अक्षरशः उभं आडवं चिरल.
कर्ण
यावर अनेक कादंबऱ्या आल्या. मृत्युंजय आणि राधेय सर्वात गाजलेल्या. एकूणच टीव्ही वरील महाभारत, त्याचे अनेक प्रकार आले. जुने महाभारत मग नवीन महाभारत मग कर्णवर कोणती तरी मालिका.
या सगळ्यांनी कर्णाला इतके महान बनवले.
अग्निहोत्र
प्रसंग 1:
भोपाळमध्ये गॅस दुर्घटना झाली. प्रचंड लोक मृत्युमुखी पडले. अनेक घरे उद्ध्वस्त झाली. पण काही घरे अशी होती ज्यांच्या आजूबाजूला प्रचंड मनुष्यहानी झालेली होती पण त्या घरांना धक्का देखील लागलेला नव्हता. ना त्या घरातील लोकांना त्रास झाला.
Dying each night so as to live a long life ..
Fighting every moment so as to not lose anyone..
Life these days is uncertain… we often tend to run behind things that are eventually going to come, but in this process we often lose things that we fight for.
My dad says #TheKashmiriFiles will cross 200 crores at the box office
I visited my place today, i was stuck at my own parking for half an hour
I think his prediction will be absolutely correct
The movie has already shattered records.
ज्या प्रकारे लहान मुले मुली त्या गंगुबाई काठीयावाडी वर रीळ बनवत आहेत ते पाहून मनात विचार येतोय..
कुठे घेऊन जातेय लहान मुलांच्या बुद्धी ला भिक्कार बॉलिवुड...?
ज्या हिंदू मुलींना मुस्लिम मुलांसोबत लग्न करायचं आहे त्यांनी त्या मुलाला हिंदू धर्म स्विकारण्याची मागणी घालावी , तो धर्म बदलत असेल तर लग्न मी लाऊन देतो.
बढाओ भाईचारा...मिले सुर मेरा तुम्हारा.... 🚩
🌹महाभारताचे "नऊ सार सूत्र" 🌹
१) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही, तर शेवटी आपण असहाय्य व्हाल"... - कौरव.
२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील"... - कर्ण.