🚩 आजचा दिवस स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण!
६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला वैभवशाली ओळख मिळाली.
स्वाभिमान, शौर्य, सुशासन आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणाऱ्या या ऐतिहासिक दिवसास विनम्र अभिवादन.
#जयभवानी
जय भवानी! जय शिवाजी!
धैर्य, पराक्रम आणि न्याय यांचे प्रतीक
आपले आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन!
Salute to the great warrior and visionary king
who laid the foundation of Swarajya.
Tributes to Chhatrapati Shivaji Maharaj! 🚩
#shivjayanti#pmporbit
🏆 खो-खो वर्ल्ड कप 2025
भारतीय मेंस टीम ने रचा इतिहास! 🇮🇳🔥
फाइनल में नेपाल🇳🇵को 54-36 से मात देकर पहला खो-खो वर्ल्ड कप खिताब अपने नाम किया।🏅💪
गौरवशाली पल, जय हिंद! ✨🙌
इस जीत के लिए टीम को बधाई! 🎉
#KhoKhoWorldCup#IndiaVsNepal#Finals#KhoKho#KhoKho2025 #TheWorldGoesKho #KKWC2025 #TeamIndia #Victory
@IndiaSports@Media_SAI @Kkwcindia